शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात दुचाकी चोर हवालातीआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:16 IST

अमरावती : शहर कोतवाली पोलिसांनी एका कुख्यात दुचाकी चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी व सुटे भाग ...

अमरावती : शहर कोतवाली पोलिसांनी एका कुख्यात दुचाकी चोराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी व सुटे भाग असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शेख शहबाज ऊर्फ कालु शेख सलीम, (२२ वर्षे, रा. मद्रासी बाबा दर्गाचे समोर, सरकारी दवाखाण्याजवळ, हैदरपुरा) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याने चार गुन्ह्याची कबुली दिली आहे.

१७ ऑगस्ट रोजी आकाश दरेकर (दोनद, पो. स्टे नांदगाव पेठ) याची एम.एच.२७ ए. एल. २१५८ ही दुचाकी तहसील कार्यालयाचे गेट समोर चोरीला गेली. शहर कोतवाली पोलिसांनी त्यावेळी चोरीचा गुन्हा दाखल करून तपासाला वेग दिला होता. त्या घटनेच्या अनुषंगाने शेख शहबाज ऊर्फ कालू शेख सलीम याला ६ सप्टेंबर रोजी सदर अटक याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एम.एच.२७ ऐ एल २१५८ चे सुटे भाग, एम.एच.२७ आर ७४८८, एम.एच.२७ एम. ५१९० व एम.एच.२७. टी.१७०३ या क्रमांकाच्या दुचाकीसह असा एकूण ७२,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोतवाली येथील १ व इतर ठिकाणचे ३ गुन्हे उघडकीस येत आहे.

यांनी केली कार्यवाही

पोलीस आयुक्त डाॅ.आरती सिंह, उपायुक्त शशीकांत सातव, एसीपी भारत गायकवाड, वरीष्ठ पो.नि. निलीमा आरज, दुय्यम ठाणेदार विवेक राऊत यांच्या मार्गदर्शनात पोहेकाॅ. अब्दुल कलाम, किशोर अंबुलकर, पंकज खटे, अमोल यादव, विनोद मालवे, इम्ररान अन्वर खान यांनी ही कारवाई केली.