शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

स्वांतत्र्यदिनी तरुणाईचा बेधुंद जल्लोष

By admin | Updated: August 17, 2015 00:10 IST

स्वांतत्र्यदिनी तरुणाईचा बेधूंद जल्लोषात कर्कश्श हार्न वाजविण्यात आल्याने जनसामान्य हैराण झाले होते.

पोलिसांचे दुर्लक्ष : कर्कश्श हॉर्नने हैराण अमरावती : स्वांतत्र्यदिनी तरुणाईचा बेधूंद जल्लोषात कर्कश्श हार्न वाजविण्यात आल्याने जनसामान्य हैराण झाले होते. ध्वनी प्रदूषणाकडे वाहतूक पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे. हजारोंच्या बलिदानानंतर खऱ्या अर्थाने भारतीयांना स्वातंत्र्य मिळाले. मात्र, सद्यस्थितीत स्वातंत्र दिनाची परिभाषा केवळ जल्लोष आणि तोही अतिउत्साहाचा अशीच आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या जल्लोषात काही तरुण वर्ग जनसामान्यांना विसरून बेंधूद कर्कश्श हार्न वाजवीत वाहने चालविताना आढळून आले आहे. अल्पवयीन व तरुण वर्ग शेकडोच्या संख्येत मार्गावर भरधाव दुचाक्या घेऊन जल्लोष करीत होते. शहरात सायलेंट झोन तयार आहेत. मात्र, त्यांचीही पर्वा न करता काही युवा वर्ग कर्कश्श हार्न वाजवीत होते. काही मार्गावर दुचाकीच्या रांगा लावून फोटो सेशन झाले. अनेक वाहनधारक जल्लोषात अडकून पडले होते. मात्र, त्यांनाही पुढे जाण्याचा मार्ग सापडत नव्हता, आरडाओरड, ध्वनी प्रदूषण व भरधाव वाहन चालविणे हा सकला स्वातंत्र्य? ही बाब वाहतूक शाखा पोलिसांच्यासमोर घडत होती, मात्र, स्वांतत्र दिन व तरुणांच्या जल्लोषात कारवाई करायची कशी, असा प्रश्न वाहतूक पोलिसांना पडला होता. मात्र, पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६८ वाहनधारकांवर कारवाई करून १९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तरुणांनी स्वांतत्र दिनाचे महत्त्व समजून जल्लोषाची परिभाषा बदलविण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वांतत्र्यात जगत असल्याचा अनुभव जनसामान्यांना कळू शकेल, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी मांडल्यात. (प्रतिनिधी)