शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

युवकाला अश्लील शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

वलगाव (अमरावती) : क्षुल्लक कारणावरून एका युवकाला अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची घटना आपली वाडी कृषी पर्यटन केंद्र येथे बुधवारी ...

वलगाव (अमरावती) : क्षुल्लक कारणावरून एका युवकाला अश्लील शिवीगाळ करण्यात आल्याची घटना आपली वाडी कृषी पर्यटन केंद्र येथे बुधवारी घडली.

याप्रकरणी आरोपी विनोद पंजाबराव खोरगडे (४०, रा. बाजारपुरा, वलगाव) याच्याविरुद्ध सचिन प्रकाश किलोरे (३२, रा. स्वावलंबीनगर, अमरावती) यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

------------------------------------------------------

युवकावर रॉडेने मारून हल्ला

अमरावती : क्षुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलास तिघांनी संगनमत करून रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील बनकर हॉस्पिटलजवळ मंगळवारी घडली. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. फिर्यादी हा आजोबांना भेटण्याकरिता अमरावतीला येथे आला होता. नवसारी येथे जात असताना तिघांनी फिर्यादीसोबत असलेल्या मित्राला मारहाण केली.

-------------------------------------------------------

खारतळेगावात अवैध जुगार पकडला

भातकुली (अमरावती) : वलगाव ठाण्याच्या हद्दीतील खारतळेगाव येथे पोलिसांनी वरली-मटका जुगारावर धाड टाकून जुगार साहित्यासह मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वासुदेव दत्ताजी गाडे (५०, रा. खारतळेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------------------------------------