शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या नवीन इमारतीचे आज उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 23:34 IST

कोट्यवधी खर्चून बांधण्यात आलेल्या अमरावती जिल्हा न्यायालयाच्या शानदार इमारतीचे शनिवार, ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे व मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.

ठळक मुद्देऐतिहासिक सोहळा : सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांसह मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

आॅनलाईन लोकमतअमरावती : कोट्यवधी खर्चून बांधण्यात आलेल्या अमरावती जिल्हा न्यायालयाच्या शानदार इमारतीचे शनिवार, ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे व मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.उद्घाटन सोहळ्याला विशेष पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई, न्या. प्रदीप देशमुख, न्या. सुनील शुक्रे, विजय आचलिया, पालकमंत्री प्रवीण पोटे, विधी व न्याय राज्यमंत्री रणजित उपस्थित राहणार आहेत. स्थानिक कॅम्प रोड स्थित न्यायालयाच्या शानदार बहुमजली इमारतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रोषणाईमुळे न्यायालय परिसर झळाळून निघाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांच्यासह अमरावती वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी केले आहे. अमरावकरांनादेखील न्यायालयाची देखणी वास्तू व सोहळ्याची उत्सुकता लागली आहे.नितीन गभणे यांचाही सत्कारजिल्हा न्यायालयाची नवीन इमारत इंदू कन्स्ट्रक्शनचे नितीन गभणे यांनी साकारली आहे. अत्यंत सुंदर, अशी ही इमारत अमरावतीची शान बनली आहे. शनिवारी या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात कंत्राटदार नितीन गभणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.