शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दैनंदिन माहिती न दिल्यास पोषण आहारावर टाच

By admin | Updated: June 21, 2016 00:03 IST

सर्वशिक्षा अभियानातून दररोज किती विद्यार्थ्यांना आहार दिला, त्याचा मेन्यू काय होता,...

शासनाचे आदेश : दररोज घ्यावे लागणार 'अपडेट' अमरावती : सर्वशिक्षा अभियानातून दररोज किती विद्यार्थ्यांना आहार दिला, त्याचा मेन्यू काय होता, याची माहिती संबंधितांना आता आॅनलाईन घ्यावी लागणार आहे. ही माहिती दररोज न दिल्यास या दिवशी लाभार्थी गैरहजर समजून अनुदानास मुकावे लागणार आहे. याबाबत प्राथमिक शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. जिल्हा परिषद व अन्य शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून पोषण आहार पुरविण्यात येतो. याबाबतची 'अपडेट' माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक व शालेय पोषण आहार विभागाने काम पाहणाऱ्यांनी आॅनलाईन माहिती भरण्यासाठी संबंधित वेबसाईटवर एमडीएम पोर्टल अंतर्गत सुविधा उपलब्ध करून दिली आहे. एमडीएम पोर्टलसाठी लॉगआॅन करताना पोर्टलचाच पासवर्ड वापरावा लागणार आहे. त्यात शालेय पोषण आहार शिजविण्यासाठी शिल्लक साहित्य साठा ओपनिंग बॅचच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती या प्रकारची माहिती भरावयाची आहे. १५ जूनपासून सर्व शालेय पोषण आहार दिला जाणाऱ्या सर्व शाळांनी सरल वेबसाईटमधील ँ३३स्र२:// ी४िूं३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल पोर्टलमध्ये असलेल्या एमडीएम या वेबसाईटवर क्लिक करून उपलब्ध असलेल्या फॉर्ममध्ये रोजच्या रोज वाटप केलेल्या शालेय पोषण आहाराची आणि विद्यार्थी उपस्थितीची माहिती भरायची आहे. ही माहिती भरणे सर्व शाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. किती शालेत विद्यार्थी उपस्थित आहेत. त्याच्यासाठी किती पोषण आहार शिजविला जात आहे. तांदळाबरोबर दुसरा कोणता मेन्यू देण्यात आला होता, याचीही माहिती संबंधित शिक्षक व मुख्याध्यापकांनी त्याच दिवशी आॅनलाईन भरावयाची आहे व तो अहवाल संबंधित विभागाकडे पाठवायचा आहे. त्यामुळे शाळेत किती विद्यार्थी उपस्थिती होते, यावर देखरेख ठेवली जाणार आहे. हे नियमितपणे शाळांना करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)