शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापूर येथील शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST

जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत घेतला प्रवेश अमरावती : दर्यापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य ...

जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत घेतला प्रवेश

अमरावती : दर्यापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा पंचायत समिती सदस्य राजू कराळे यांच्यासह दर्यापूर येथील शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमामध्ये या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार बळवंत वानखडे, तालुकाध्यक्ष सुधाकर भारसाखळे, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, विनोद पवार, ईश्वर बुंदले, रत्नाकर करुले, प्रदीप देशमुख, सुनील गावंडे उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता, राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच दर्यापूर येथील शेकडो शिवसैनिकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे दर्यापुरात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा बबलू देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मनीष मोपारी, योगेश काळे, विकास जाभळे, संदीप झोड, संजय दहे, वासुदेव वरठे, विनायकराव कराळे, अतुल गोबरे, राजू सगणे, रमेश मदनकर, सुमीत सगणे, मंगेश कराळे, गजानन डाहे, भरत मोरसकर, सुरेंद्र वानखेडे, प्रवीण सांगोले, नंदू हरणे, सुरेश चौधरी, प्रवीण डाहे, बाबूराव गोरे, रामेश्वर मदनकर, भाऊराव बोररखडे, नाना कराळे, उमेश काळे, राहुल काळे, रावसाहेब कराळे, नानासाहेब येवले, सुभाष धाबे, सुभाष साबळे, प्रफुल्ल हरणे, सुनील हरणे, प्रशांत हरणे, केतन कराळे, दादाराव लोणाळे, विजय मदनकर, योगेश वळे, नीलेश कराळे, राजेश सगणे, नीलेश सगणे, रामभाऊ वरठे, रूपेश सांगोले, मनीष वाटाणे, फिरोज खान, गंगाधर बर्वे, अमित तायडे, शरद सपकाळ, भूषण शेंडे, अतुल धाकडे, किशोर कांडे, अंकुश मदनकर, स्वप्निल काळे, मंगेश कातडे, विपुल राऊत आदींनी प्रवेश केला.