शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

हुक्का पार्लरच्या परवानगीवर महापालिकेत खल

By admin | Updated: May 12, 2017 01:32 IST

बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा-२७’ या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकल्याने अशा पार्लर्सच्या अधिकृततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आमसभेत धोरण ठरणार : भंडारीचे आणखी चार अर्ज लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा-२७’ या हुक्का पार्लरवर पोलिसांनी धाड टाकल्याने अशा पार्लर्सच्या अधिकृततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तरूणपिढीला बेफाम करणाऱ्या अशा हुक्का पार्लर्सना परवानगी कुणाची, याचा धांडोळा घेतला जात असताना महापालिकेतही हुक्का पार्लरच्या ‘नाहरकत’वर खल सुरू झाला आहे. येथील घनशाम पन्नालालजी भंडारी (५०) यांनी महापालिका आयुक्तांच्या नावे पत्र लिहून ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र देण्याची विनंती केली आहे. विशेष म्हणजे हे पत्र १० आॅक्टोबर २०१६ चे असून ते महापालिकेकडे मात्र ८ मे २०१७ ला पोहोचले आहे. भंडारी यांनी घनशाम पूल टेबल पार्लर, घनशाम हुक्का पार्लर, घनशाम व्हिडिओ गेम पार्लर अािण घनशाम कार्डरूम पार्लर अशा चार व्यवसायांसाठी ‘ना-हरकत’ प्रमाणपत्र मागितले आहे. हे चारही पार्लर आपण मुख्य डाकघराजवळ असलेल्या ‘हॉटेल काश’मध्ये चालविणार असल्याचे या पत्रात नमुद आहे. भंडारीचे हे पत्र उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्याकडे दोन दिवसांपूर्वी आले असून ‘ना-हरकत’ देण्याबाबत नेमके काय निकष आहेत, याबाबतचा शासन निर्णय काय आहे, एडीटीपी, बाजार परवाना विभागाला विचारणा अमरावती : हे तपासून ‘ना-हरकत’ द्यायचे की कस, हे ठरवले जाणार आहे. हुक्का पार्लरला ‘ना-हरकत’ देण्यासंदर्भात महापालिकेत निश्चित असे धोरण नसल्याने हाविषय आमसभेसमोर ठेवण्यात येईल. त्यात धोरण ठरविण्यात येईल व त्यानंतर आमसभेने घेतलेला निर्णय अंतिम असेल, असे उपायुक्त नरेंद्र वानखडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. बसस्थानक मार्गावरील ‘अड्डा २७’ व तिरुपती टॉवर्समधील हुक्कापार्लर बेकायदेशीररित्या चालत असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर हुक्कापार्लर चालविण्यासाठी ‘एनओसी’ देण्यात यावी, असे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. हुक्का पार्लरला एनओसी देण्यासंदर्भात पालिकेने सावध भूमिका घेतली आहे. घनश्याम हुक्का पार्लरच्या अनुषंगाने आपण अशाप्रकारे ना-हरकत प्रमाणपत्र दिले का, अशी विचारणा बाजार व परवाना विभाग आणि सहायक संचालक नगररचना विभागाकडे करण्यात आली आहे. कायद्याचा पडतोय किस हुक्का पार्लर व तत्सम पार्लरसंदर्भात एनओसी देण्यासाठी काय नियम आहेत, पालिकेने कुठल्या आधारावर एनओसी द्यावी, त्याबाबतचा शासन निर्णय काय आहे, याबाबत महापालिकेकडून माहिती घेतली जात आहे. परंतु आतापर्यंत महापालिका हद्दीतील अशा कुठल्याही पार्लरला महापालिकेने एनओसी दिली नसल्याचा दावा उपायुक्तांनी केला आहे.