शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

धूळफेक कशी? मंजुरीचे अधिकार राज्यालाच : गुडेवार

By admin | Updated: March 18, 2016 00:07 IST

केंद्र शासनाच्या या योजनेसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत.

अमरावती : केंद्र शासनाच्या या योजनेसंदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रस्तावांना मंजुरी देण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. केंद्र शासनाच्या हिस्स्याच्या निधीच्या मंजुरीसाठीच केवळ संबंधित केंद्रीय मंत्रालयाकडे हे प्रस्ताव जाणार आहेत, अशी माहिती आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. योजनेच्या घटक ४ मध्ये समाविष्ट असलेल्या ६,१५८ घरांसाठी राज्य सरकारच्या हिश्याच्या ६,१५८ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली. ९,२३७ लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्रीय निधीसाठी पाठविण्यात आला आहे. याखेरीज महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ८६० घरे मंजूर करण्यात आलीत. त्यासाठी राज्य सरकारने ८६० लाख रुपये मंजूर केले. व १,२९० लाख रुपयांचा प्रस्ताव केंद्रस्तरावरील निधीसाठी पाठविण्यात आला आहे. १५ मार्चला प्रधानमंत्री आवास योजनेचे मिशन डायरेक्टर निर्मलकुमार देशमुख यांनी या ‘अप्रायजल रिपोर्ट’वर स्वाक्षरी केली आहे, अशी माहिती गुडेवार यांनी दिली. केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी नव्हे तर फक्त केंद्राच्या हिस्स्याचा निधी मागणीसाठी प्रस्ताव जाणार असल्याचे ते म्हणाले. केंद्र शासन निवडकच प्रस्तावाची छाननी करेल. राज्य सरकारने दिलेल्या मंजुरीत कुठलीही ढवळाढवळ होणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ८६० घरकुले मंजूर झालीत. ती २९.४२ चौरस मीटरमध्ये तर ६१५८ घरे प्रत्येकी ३० चौरस मिटरमध्ये बांधली जातील.