शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

पिंपरी यादगिरे येथे इसमाची हत्या

By admin | Updated: August 28, 2015 00:40 IST

पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी यादगिरे येथील ४० वर्षीय इसमावर तिघांनी हल्ला करून त्याला ठार केले.

गुन्हा दाखल : तिघांनी केली मारहाणबडनेरा : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी यादगिरे येथील ४० वर्षीय इसमावर तिघांनी हल्ला करून त्याला ठार केले. ही घटना बुधवार २६ आॅगस्टला रात्री १० वाजता घडली. पंकज लक्ष्मण वाघमारे (२५), सतीश सुभाष वाघमारे (२९) व श्रावण पुंडलिकराव झोंबाडे (२५,सर्व रा. पिंपरी यादगिरे) अशी आरोपींची नावे आहेत. विस्तृत माहितीनुसार, मृत दुर्योधन यादवराव बोरकर याचा २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता घराजवळ कचरा टाकण्यावरून वाद झाला होता. याबाबतची तक्रार लक्ष्मण वाघमारे यांनी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर मात्र लक्ष्मण वाघमारे व त्याच्या दोन साथीदारांनी दुर्योधन बोरकर याच्यावर त्याच दिवशी रात्री १० वाजता हल्ला केला.पिंंपरी येथील सातपुते यांच्या शेतात आरोपींनी दुर्योधन बोरकर याच्यावर हल्ला केला. बडनेरा पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कडू, उपनिरीक्षक प्राजक्ता धावडे, डीबीचे नंदकिशोर देशमुख, सुनील सोळंके, संदीप देशमुख व कावरे रूपनारायण यांनी आरोपींना उशिरा रात्री ताब्यात घेतले. पोलिसांनी भादंविच्या ३०२, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)