शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
2
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
3
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
4
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
5
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
6
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
7
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
8
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?
9
१० सेकंदाच्या व्हिडीओनं अब्जाधीश कंपनीच्या सीईओंनी गमावलं पद, पत्नीनेही उचललं मोठं पाऊल!
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
11
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
12
गणेशोत्सवासाठी कोकणात विशेष ट्रेन; विविध मार्गांवर विशेष साप्ताहिक गाड्या धावणार!
13
गणेश नाईक यांनी पुन्हा शिंदेंना केले लक्ष्य; औषध, ऑक्सिजन चोरीस नगरविकास खातेच जबाबदार
14
बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 
15
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
16
नोकरीचे प्रलोभन दाखवून तरुणीवर बलात्कार, आरोपीला अटक, ५ दिवसांची पोलीस कोठडी
17
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
18
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
19
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
20
विधानसभा निवडणुकीत मविआच्या चुका झाल्या, उद्धव ठाकरे यांचे मत; अहंकारावरही बोट

हिंदू धर्म रक्षणाचा ठराव

By admin | Updated: January 31, 2015 23:10 IST

विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील बजरंग दल, विहिंपच्यावतीने बडनेरा मार्गावरील दसरा मैदान येथे शनिवारी पार पडलेल्या विशाल हिंदू संमेलनात जय श्रीराम, जय शिवरायांच्या

गोहत्या थांबवा : ‘जय श्रीराम’ घोषांनी दुमदुमला हिंदू संमेलनाचा आसमंतअमरावती : विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त येथील बजरंग दल, विहिंपच्यावतीने बडनेरा मार्गावरील दसरा मैदान येथे शनिवारी पार पडलेल्या विशाल हिंदू संमेलनात जय श्रीराम, जय शिवरायांच्या जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेला. संत, महंतांची उपस्थिती डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. यावेळी हिंदू धर्म रक्षणाचा ठराव पारित करण्यात आला.संमेलनाची सुरुवात गोमाता पूजनाने करण्यात आली. दीप प्रज्ज्वलनानंतर राम, सीता, लक्ष्मण आणि शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन झाले. वेद पठण गणेश महाराज यांनी केले. धर्मपीठावर गोंविद गिरी महाराज, जितेंद्रनाथ महाराज, राजेश्वर माऊली महाराज, किशोर व्यास, भंते चंद्रमनी, विहिंपचे प्रांताध्यक्ष विजय वालीया, जनार्धनपंत बोथे, नंदलाल खत्री, विजयकृष्ण महाराज, मुकेशनाथ महाराज, हभप शालिकराम महाराज, माधवदास महाराज, रामपंत जोशी महाराज, रामअवतार अग्रवाल, हरिओम अग्रवाल, दादाराव भडके, चंद्रकांत भोंदू, बलराम पातालबंशी, गुलाबराज महाराजांचे पंतू राजाभाऊ मोहोड, अटल पांडे, महेश पिंजाणी आदी उपस्थित होते. यावेळी बडनेरा येथील राजेश्वर युनियन हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी ‘शिवराय जल्लोष’ हे नृत्य सादर करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या नृत्याचे सादरीकरण मुख्याध्यापिका रश्मी मोंहिदेकर यांच्या मार्गदर्शनात सत्यम रार्घोते, मनीषा राऊत, मोहन खांदे, प्रमोद काळे, अनिल मोर आदींनी केले.