शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

पोदार स्कूलमध्ये शिक्षिकांचा रक्तदानात हिरीरीने सहभाग (सुधारित बातमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

फोटो - दोन फोटो घेणे अमोल कडुकर यांच्या व्हॉट्सॲपवरून लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य ...

फोटो - दोन फोटो घेणे अमोल कडुकर यांच्या व्हॉट्सॲपवरून

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : शहरातील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीप्रीत्यर्थ लोकमत वृत्तपत्र समूह व पोदार स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले. यावेळी ३१ जणांनी रक्तदान केले. यात शिक्षिकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

शिबिराच्या उद्घाटनाला प्राचार्य सुधीर महाजन, उपप्राचार्य अर्चना देशपांडे, हेडमिस्ट्रेस पल्लवी बोके, सेकंडरी कोऑर्डिनेटर शक्तिस्वरूप गुप्ता, मिडल कोऑर्डिनेटर प्रवीण ढोले, कौन्सेलर आशिष खुळे, संगीत विभागप्रमुख रोशनी दर्जी प्रामुख्याने उपस्थित होते. अर्चना देशपांडे, पल्लवी बोके, स्वाती उंडे, मनीषा मिरगे, शुभांकन साहू , संदीपसिन्हा ठाकूर, वृषाली भगतानी, तेजल मेहता, शक्तिस्वरूप गुप्ता, जया पुंडकर, नयना बोहरूपी, चंद्रशेखर गजबे, रश्मी काटे, प्रणिता पाळेकर, प्रवीण ढोले, रोशनी दर्जी, सुवर्णा देशमुख, अपर्णा अर्पाळे, ज्योती रेड्डी, सपना रिचार्या, रंजना राऊत, प्रशांत शेळके, रूपाली वाघमारे, पंकज आकांत, आशिष शिरसाट, सलीमोद्दीन, संतोष पाळेकर, संतोष ठाकरे, सौरभ दादा, कलोडे, देशमुख यांनी रक्तदान केले. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूने रक्तसंकलन केले.

---------

आई-मुलीने केले रक्दान

पोदार स्कूलच्या रक्तदान शिबिरातच ज्योती बोकडे व त्यांची मुलगी नयन बोकडे यांनी रक्तदान केले. ज्योती बोकडे या लोकमत सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी आहेत.