शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कर्करूग्ण कबड्डीपटूला निर्मल उज्ज्वलकडून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:31 IST

कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करीत अक्षरश: मृत्यूशी झुंज देत असलेला जिल्ह्यातील तरुण नामवंत कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्यावरील उपचाराकरिता निर्मल -उज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेत त्याला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली. निर्मल-ऊज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील निर्मल उज्ज्वलच्या शाखांतर्फे वृषभ बानापुरेच्या नांदगाव पेठ येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांना ही रक्कम शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली.

ठळक मुद्दे२५ हजारांची मदत : रक्कम कुटुंबीयांकडे सुपूर्द, सामाजिक बांधिलकीचा वसा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कर्करोगासारख्या दुर्धर आजाराचा सामना करीत अक्षरश: मृत्यूशी झुंज देत असलेला जिल्ह्यातील तरुण नामवंत कबड्डीपटू वृषभ बानासुरे याच्यावरील उपचाराकरिता निर्मल -उज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेने पुढाकार घेत त्याला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.निर्मल-ऊज्ज्वल बहुराज्यीय सहकारी पतसंस्थेचे संस्थापक प्रमोद मानमोडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील निर्मल उज्ज्वलच्या शाखांतर्फे वृषभ बानापुरेच्या नांदगाव पेठ येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांना ही रक्कम शुक्रवारी सुपूर्द करण्यात आली.केसरी क्रीडा मंडळाचा नामवंत कबड्डीपटू वृषभ बानासुरेला तीन महिन्यांपूर्वी कर्करोगाने ग्रासले आहे. नागपूर येथे उपचार घेत असलेल्या वृषभची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आठ ते दहा लाखांचा खर्च कसा करावा या विवंचनेत बानासुरे कुटुंबीय होते. अशा हलाखीच्या परिस्थितीत वृषभच्या कबड्डीपटू सहकाऱ्यांनी कबड्डी स्पर्धेत जिंकलेली बक्षिसाची रक्कम त्याच्या उपचाराकरिता देणे सुरू केले. वृषभ बानासुरेच्या निवासस्थानी पार पडलेल्या कार्यक्रमात निर्मल उज्ज्वलचे शिखर संचालक प्रदीप राऊत, पालक संचालक प्रवीण भुजाडे, ऋषिकेश पाटील, अतुल मेटे, प्रवीण केणे, राजेंन्द्र पाटील आदींसह निर्मल-उज्ज्वलच्या विविध शाखांचे व्यवस्थापक भावना जोशी, विनोद बेले, अविनाश वानखडे, अजय राऊत, नीलेश बलखंडे, नीरज इंगोले, प्रमोद गायकवाड, दीपक गोफणे, चेतन मालधुरे, विभागीय व्यवस्थापक आशिष राजूरकर, नागेशकर तिजारे, समीर माकोडे, योगेश बिडकर निखील नांदूरकर उपस्थित होते.