शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वारसांना तत्काळ मदत मिळणार

By admin | Updated: June 7, 2014 00:30 IST

या समितीद्वारे शेतकरी आत्महत्या प्रकरणांची जलद गतीने छानन होऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या

अमरावती : या समितीद्वारे शेतकरी आत्महत्या प्रकरणांची जलद गतीने छानन होऊन आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या वारसांना तत्काळ मदत  मिळण्याच्या प्रक्रियेत गतीमानता आनन्यासाठी शेतकरी आत्महत्या प्रकरणांची छानन करनार्‍या जिल्हास्तरीय समितीमध्ये स्थानिक आमदारांचा  समावेश असावा यासाठी राज्याच्या महसूल व वन विभागाचे उपसिचव यांनी ६ ऑगष्ट २0१३ रोजी जिल्हा प्रशासनाला पत्राद्वारे कळविले होते.  यानंतरही शेतकरी आत्महत्या प्रकरनांची छाननी करणार्‍या दोन जिल्हास्तरीय सभा झाल्यात या सभांना स्थानिक आमदारांना बोलविण्यात आलेले  नव्हते. असी माहिती आहे. मात्र ११ जून २0१४ रोजी आयोजीत या सभेत जिल्ह्यातील विधानपरिषदेचे सदस्य वगळता स्थानिक आमदारांना जिल्हा  प्रशासनाला आमंत्रीत केले आहे. जानेवारी ते डिसेंबर २0१३ दरम्यान जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येसंदर्भात ७९ प्रकरने जिल्हा प्रशासनाला प्राप्त  झाली आहे. यामध्ये २९ प्रकरने वारसांना मदत मिळण्यास पात्र ठरली. १३ अपात्र ठरली, तर ३७ प्रकरने अजूनही चौकसीसाठी प्रलंबीत आहेत. 

शेतकरी आत्महत्येची प्रमुख कारणेकर्जबाजारीपणानापिकी किंवा कमी उत्पन्नआजारीपणमुलींच्या लग्नांसाठी कर्जबाजारीशेतीशिवाय उत्पन्नाचे साधन नाहीशेती उत्पन्नातून अधिक नफ्यासाठी मुल्यवृध्दी नाही.लोकप्रतिनिधींना शेतकर्‍यांच्या समस्येची जाण आहे. त्यांना या बैठकीला बोलाविलच पाहीजे. सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना शेतकरी  आत्महत्या प्रकरणाच्या छाननी समितीची बैठक कशी बोलाविली याविषयीचा जाब विचारला जाईल.- अनिल बोंडेआमदार, मोर्शी.शेतकर्‍यांच्या आत्महत्या प्रकरणाची छाननीसाठी जिल्हास्तरीय समितीमध्ये स्थानिक आमदारांचा समावेश नाही; मात्र या समितीच्या बैठकीमध्ये  आमदारांना आमंत्रित केले जाते.- तेजुसिंग पवारनिवासी उपजिल्हाधिकारी.