शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
3
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
4
सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
5
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
6
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
7
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
8
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
9
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
10
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
11
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
12
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
14
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
15
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
16
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
17
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
18
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
19
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
20
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?

नवनीत राणांच्या जातवैधतेवर १ ऑक्टोबरला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 19:57 IST

Amravati News खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आता १ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्या जातवैधता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात आता १ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. ऑफलाईन न्यायालयीन कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर बुधवारी खा. राणा यांच्याविरोधात याचिका पटलावर आली. मात्र, सुनावणीसाठी पुढील तारीख देण्यात आली.       (Hearing on caste validity of Navneet Rana on 1st October)

      नवनीत राणा यांचे जातवैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले होते. त्या निर्णयाला नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या आव्हान याचिकेच्या निर्णयाकडे माजी खासदार आनंद अडसूळ यांच्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सन २०१४ मध्ये नवनीत राणा यांनी अमरावती लोकसभा या अनुसुचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविली होती, त्यावेळी तत्कालीन खासदार आनंद अडसूळ यांनी त्यांच्या जातवैधतेला आव्हान दिले होते. त्या जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा या २०१९ साली अमरावती मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. त्यामुळे खासदार राणा यांच्या जातवैधतेच्या निर्णयाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणा