शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

्न‘्न्नलोकमत’तर्फे आज अमरावतीत ‘हेल्दी बेबी कॅम्प’

By admin | Updated: August 28, 2016 00:04 IST

लहान मुलांच्या पालन पोषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन व 'लोकमत'तर्फे हेल्दी बेबी ....

जॉन्सन अँड जॉन्सनतर्फे संधी : लहान मुलांच्या पालनपोषणाबद्दल जनजागृती कार्यक्रमअमरावती : लहान मुलांच्या पालन पोषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी जॉन्सन अँड जॉन्सन व 'लोकमत'तर्फे हेल्दी बेबी कॅम्पचे आयोजन रविवार २८ आॅगस्ट रोजी अमरावती येथील अभियंता हॉल, शेगाव नाका चौक अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे.सुदृढ निरोगी बाळप्रत्येक माता-पित्यांचे स्वप्न असते. चांगली व स्वस्थ मुले, निरोगी कुटुंब, जाणकार समाज आणि समृद्ध भारत अशा टप्प्याटप्प्याने विकसित होणारी आपली संस्कृती आणि त्यात घडविणे ही मोठी जबाबदारी जॉन्सन आणि जॉन्सन या भारतातील सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅन्ड आणि आपली सामाजिक बांधिलकी जपत क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे 'लोकमत' यांनी या दृष्टीने हे पाऊल उचलून एक वेगळी संकल्पना ठेवली आहे. शंभरहून अधिक वर्षांसाठी जॉन्सन बेबी हे बाळाच्या शुश्रृषा विज्ञानांमध्ये आघाडीवर राहिले आहे. हा वारसा प्रदीर्घ आहे. ज्यातून पिढी दर पिढी प्रत्येक पालकाने आपल्या बाळाला दिलेला विश्वासाचा स्पर्श आहे. असा स्पर्श जो जोपासतो बाळाचे आरोग्य, बाळाचे निरोगीपण आणि मातापित्यांचा अतूट विश्वास आणि म्हणूनच जॉन्सनचे उत्पादन आईच्या मातृत्वावर आणि विज्ञानाच्या आधारावर निर्माण करण्यात आली असून जगभरातील हजारो मातांद्वारे खऱ्या अर्थाने घरांमध्ये त्याची चाचणी केली जाते. ज्यावर असतो मातेचा संपूर्णविश्वास, ज्या विश्वासावर तिचं बाळ घडत जातं. जॉन्सन अँन्ड जॉन्सन आणि 'लोकमत' वृत्तपत्र समूहाने आयोजित केलेला हा कॅम्प एका निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी केलेला प्रामाणिक प्रयत्न होय. अशाप्रकारचे आयोजन सातत्याने केले जाते. मागील वर्षी पण अशा पद्धतीचे कार्यक्रम संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रात राबविले गेले होते. ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. अशाप्रकारचे कार्यक्रम राबवून हेल्थ जागृती वाढवून येणाऱ्या पिढीला संजीवनी देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमांमार्फत होणार आहे हे निश्चित. तेव्हा या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन जागरुक पालकांची भूमिका निभावण्याची संधी या निमित्ताने जॉन्सन अँन्ड जॉन्सन व लोकमत यांनी दिली आहे. त्या संधीचा पुरेपूर फायदा समस्त पालकांनी घ्यावा आणि या कॅम्पला भव्यदिव्य स्वरूप प्राप्त करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहेत. आयएपी इंडियन अँकेडमी आॅफ पेडियाट्रिक्स, वर्धा ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे जी आरोग्याच्या सुधारणेसाठी सतत झटत असते. (उपक्रम प्रतिनिधी)कॅम्पमध्ये मिळणार सखोल मार्गदर्शनया कॅम्पमध्ये आपल्या बाळांच्या आरोग्याशी संबंधित अनेक प्रश्नांचा विचार करुन त्यांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून, सर्व पालकांसाठी खुला आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी लोकमत विभागीय कार्यालय,मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १0 ते ५ दरम्यान करावी. अधिक माहितीसाठी ९९२२४२७७९४, ७३८७६७७५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तूंसह फोटो फ्रेम देणारकॅम्पमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक बालकाला सर्टिफिकेट फोटो विथ फ्रेम जॉन्सनतर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक बालकांची तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी आपला शुन्य ते एक, एक ते तीन व तीन ते पाच या वयोगटातील बालकांना घेवून यावे. नाव नोंदणी लोकमत विभागीय कार्यालय,मोर्शी रोड, अमरावती येथे सकाळी १0 ते ५ दरम्यान करावी. अधिक माहितीसाठी ९९२२४२७७९४, ७३८७६७७५८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.