शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

हर्षदीप कांबळे घेतील का दखल ?

By admin | Updated: October 7, 2016 00:21 IST

येथील सार्वाधिक महाग असलेले; परंतु अळीयुक्त कचोरी आणि संशयास्पद खव्याची मिठाई विकणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानावर

रघुवीरच्या दावणीला एफडीए : अमरावतीकरांच्या आरोग्याची कोण वाहणार चिंता?अमरावती : येथील सार्वाधिक महाग असलेले; परंतु अळीयुक्त कचोरी आणि संशयास्पद खव्याची मिठाई विकणाऱ्या रघुवीर प्रतिष्ठानावर अन्न प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांची मेहेरनजर असल्याने या खात्याचे आयुक्त हर्षदीप कांबळे हे दखल घेतील काय, असा सवाल निर्माण झाला आहे. रघुवीर प्रतिष्ठानच्या खाद्यान्नात आरोग्याला घातक असलेले कीटक आणि इतर वस्तू आढळल्याच्या अनेक तक्रारी आहेत. वेळोवेळी या तक्रारी रघुवीरकडेही करण्यात आल्या आहेत; तथापि ग्राहक एकटा पडल्याने तो फारसे काही करू शकला नाही. रघुवीरच्या कचोरीत मोठी अळी आढळल्याचे धक्कादायक वास्तव 'लोकतम'ने लोकदरबारात मांडल्यावर लोक बोलू लागले. अनेकांनी त्यांना झुरळ, फकडी, मोठे खडे आढल्याचे पण रघुवीरने ठटलवून लावल्याचे अनुभव 'लोकमत'शी शेअर केले. रघुवीरचे मिठाई उत्पादन शंकास्पद असतानाही सर्व प्रतिष्ठानच्या मिठाईचे नमुने एफडीएने घेतले नाही. रघुवीरच्या अनुचित व्यावसायिक प्रकाराला बळ देणाऱ्या एफडीए अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोरकसपणे पुढे आली आहे. अमरावतीच्या नागरिकांना हर्षदीप कांबळेंकडून अपेक्षा आहेत.