शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री पोटे तीन दिवस जिल्ह्यात

By admin | Updated: November 6, 2016 00:10 IST

पालकमंत्री प्रवीण पोटे रविवार ६ ते ८ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आहेत. रविवारी सकाळी ६.४५च्या सुमारास ते त्यांच्या मुंबईस्थित निवासस्थानावरून विमानतळाकडे प्रयाण करतील.

अमरावती : पालकमंत्री प्रवीण पोटे रविवार ६ ते ८ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात आहेत. रविवारी सकाळी ६.४५च्या सुमारास ते त्यांच्या मुंबईस्थित निवासस्थानावरून विमानतळाकडे प्रयाण करतील. ते दुपारी १२ च्या सुमारास अमरावतीत पोहोचतील. कॅम्प मार्गावरील त्यांच्या संपर्क कार्यालयात अभ्यागतांच्या भेटी घेणार आहेत. सोमवारी सकाळी १० वाजता पालकमंत्री मोटारीने वर्धेकडे प्रयाण करणार असून तेथून पुढे २ वाजताच्या सुमारास ते यवतमाळला जाणार आहेत. यवतमाळ येथील शासकीय विश्रामगृहात दोन तास त्यांचा वेळ राखीव असून, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास ते राठीनगर येथील त्यांच्या निवासस्थानी भेटणार आहेत. मंगळवार ८ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता मोर्शी तालुक्यातील काटसूर येथे जलयुक्त शिवार भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती लावून ते पुढे मोर्शी तालुक्यातील पातुर येथे रवाना होतील. तेथेही पालकमंत्र्यांच्या हस्ते जलयुक्त शिवार योजनेचे भूमिपूजन होणार आहे. दुपारी २.४५ वाजता अमरावतीत आल्यानंतर स्थानिक विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहतील. कार्यक्रम आटोपल्यानंतर राठीनगर येथून शासकीय वाहनाने बडनेराकडे प्रयाण करून विदर्भ एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होतील.