शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा गौरव

By admin | Updated: May 2, 2017 00:45 IST

शहर पोलीस दलात उत्तम सेवा बजावणाऱ्या पोलिसांना पोलीस महासंचालकाकडून सन्मानचिन्ह प्राप्त झाले.

अमरावती : शहर पोलीस दलात उत्तम सेवा बजावणाऱ्या पोलिसांना पोलीस महासंचालकाकडून सन्मानचिन्ह प्राप्त झाले. या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रदिनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये कोतवालीच्या पोलीस निरीक्षक नीलिमा आरज, सायबर सेलचे एपीआय कांचन पांडे, फे्रजरपुऱ्याचे एपीआय सतीश इंगळे, पोलीस शिपाई रमेश, रोशन, नरसिंग, महल्ले, संजय मारुती किन्नाके, गुन्हे शाखेचे पीएसआय राम गिते, अयुब शेख, फे्रजरपुऱ्यातील एएआय दिलीप वाघमारे, एएसआय केशव टेकाडे, महिला सेलचे एएसआय रमेश वानखडे, वाचक शाखेचे एएआय अशोक मांगलेकर, पोलीस नाईक सुरेंद्र राऊत, फे्रजरपुऱ्याचे पोलीस नाईक विनय गुप्ता, शहर वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार प्रफुल्ल धमाले, अनिल देवरणकर, राजापेठचे दिनेश भीसे, महिला पोलीस स्वाती कळसकर, परवाना शाखेतील प्रज्ञा अघम, सायबर सेलचे संग्राम, मनीष, फे्रजरपुऱ्यातील शिपाई गौतम, इशा, हर्षल, कोतवालीचे एएसआय संजय व पोलीस शिपाई सतीष यांना सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले. ग्रामीण भागातील पोलिसांचा सन्मान उत्तम कामगिरी बजावणाऱ्या ग्रामीण भागातील पोलिसांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळू मोहाडे, पीएसआय राजेंद्र होटे, एएसआय विनोद डहाके, अनिल राऊत, मुलचंद भांबुरकर, चालक अनिल वऱ्हाडे, रामराव नागे, पोलीस हवालदार गणेश खटाळे, संजय सुरोशे, सलीमोद्दन शफीयोद्दीन शेख नरेंद्र वानखडे, पोलीस नाईक किरण साधनकर, मदन डोळस व किशोर बाजड यांना गौरविण्यात आले आहे.