शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या‘ मुलीची आत्महत्या गळफास घेऊनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

अमरावती : महादेव खोरी स्थित जंगल परिसरात एका झाडाच्या फांदीला अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला ...

अमरावती : महादेव खोरी स्थित जंगल परिसरात एका झाडाच्या फांदीला अल्पवयीन प्रेमीयुगुलाचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणात जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ. विशाल गावंडे यांनी मुलीच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल फ्रेजरपुरा पोलिसांना दिला असून, तिचा मृत्यू गळफासानेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुलाच्या मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झालेला नसून, तो गुरुवारी मिळणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या अहवालामुळे घातपाताचा संशय दूर झाला. मुलाचा अधिकृत अहवाल गुरुवारी प्राप्त होणार असल्याने मुलाच्याही आत्महत्येचे गूढ उलगडलेले नाही. महादेवखोरीच्या जंगलात १६ वर्षीय मुलीने, तर १७ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुला-मुलींच्या आई-वडिलांचे बयाण नोंदविले. मात्र, आत्महत्येसारखा टोकाचा पाऊल मुलांनी का उचलला हे अद्याप पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झालेले नाही.