शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणार्थ जलदगतीने कामे करा

By admin | Updated: February 28, 2016 00:39 IST

पाणीटंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने जलदगतीने उपाययोजना करण्यासोबत स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, खचलेल्या विहिरींचे बांधकाम, आरोग्य, इत्यादी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, ...

सूचना : यशोमती ठाकूर यांच्या उपाययोजनातिवसा : पाणीटंचाई निवारण करण्याच्या दृष्टीने जलदगतीने उपाययोजना करण्यासोबत स्वच्छतागृह, पाणीपुरवठा, खचलेल्या विहिरींचे बांधकाम, आरोग्य, इत्यादी कामे तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना आ. यशोमती ठाकूर यांनी अमरावती पंचायत समितीच्या गुरुवारी पार पडलेल्या मासिक सभेत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आ. यशोमती ठाकूर म्हणाल्या, अनेक योजनांसाठी निधी असला तरी त्या अपूर्ण राहतात, असा आजवरचा अनुभव आहे. माहुली जहागीर, नांदुरा व पिंगळाई येथील पाणीपुरवठा योजनेच्या टाकीचे बांधकाम अद्यापही अपूर्ण आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या तीव्र होत असताना योजनांची कामे रखडतात कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. खचलेल्या विहिरींचे बांधकाम करण्याकरिता निधीची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र यावर प्रभावी उपाययोजना होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत असल्याचा मुद्दाही त्यांनी सभेत उपस्थित केला. आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्यात. शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांकरिता तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. सभेला अमरावती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रमोद कापडे, सदस्य, अधिकारी, सरपंच उपस्थित होते.