शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

गॅरेज फोडणारे अट्टल चोर अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:16 IST

फोटो पी २५ गॅरेज अमरावती : चपराशीपुरास्थित मोटर गॅरेजमधून स्पेअर पार्ट चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी ...

फोटो पी २५ गॅरेज

अमरावती : चपराशीपुरास्थित मोटर गॅरेजमधून स्पेअर पार्ट चोरणाऱ्या दोन अट्टल चोरांना गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जेरबंद केले. मारोती सुनील आत्राम (३२, रा. पांढरकवडा जि. यवतामळ) व राजकुमार महादेव वानखडे (५२ रा. सोनारखेडा ता. भातकुली, ह.मु.शुक्रवार बाजार अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पथक २३ ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करीत असताना सुंदरलाल चाैकात दोन इसम संशयास्पदरीत्या मिळून आले. त्यांचेजवळ दोन प्लाॅस्टिकचे पोते दिसून आले. पोत्याची पाहणी केली असता, त्यात गॅरेजमधील जुने व नवीन वाहनाचे सुटे भाग दिसून आले. त्यांना गुन्हे शाखेत आणून सखोल चाैकशी केली असता, त्यांनी चपराशीपुरा येथील जामा मस्जिदजवळील गॅरेजमधून ते चोरी केल्याची बाब उघड झाली.

त्याबाबत फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात २३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल आहे. चोरी गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना पुढील कारवाईकरिता फ्रेजरपुरा ठाण्यात देण्यात आले. पोलीस आयुक्त आरती सिंह यांह्या आदेशाने पोलीस उपायुक्त विक्रम साळी, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे, पोलीस जमादार राजेंद्र काळे, सुलतान, विशाल वाकपांजर, चालक प्रशांत नेवारे यांनी ही कारवाई केली.