शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
5
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
6
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
7
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
8
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
9
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
10
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
11
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
12
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
13
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
14
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
15
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
16
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
17
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
18
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
19
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
20
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?

भावी शिक्षक कॉपीबहाद्दर

By admin | Updated: June 16, 2014 23:15 IST

पिढी घडविण्याची जबाबदारी उराशी बाळगून शिक्षक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या डी.एड. च्या विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची सीमा ओलांडली आहे. कोणताही अभ्यास न करता केवळ कॉप्या करून शिक्षकी पदवी

डी.एड. परीक्षेत गैरप्रकार : गर्ल्स हायस्कूलमध्ये कॉपींचा खचगणेश वासनिक - अमरावतीपिढी घडविण्याची जबाबदारी उराशी बाळगून शिक्षक बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या डी.एड. च्या विद्यार्थ्यांनी कॉपी करण्याची सीमा ओलांडली आहे. कोणताही अभ्यास न करता केवळ कॉप्या करून शिक्षकी पदवी मिळविण्यात भावी शिक्षक धन्यता मानत असल्याचे चित्र येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये सोमवारी अनुभवता आले.डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाची परीक्षा ८ जूनपासून येथील शासकीय गर्ल्स हायस्कुलमध्ये सुरू आहे. या परीक्षेत भावी शिक्षक केवळ कॉप्या करीत असून या केंद्रावर गैरप्रकार होत असल्याची माहिती ‘लोकमत’ला मिळाली. त्या अनुषंगाने या केंद्रावर फेरफटका मारला असता गर्ल्स हायस्कूलच्या पाचही वर्गखोल्यांमध्ये भावी शिक्षक कॉपी करण्यात मग्न असल्याचे निदर्शनास आले. एवढेच नव्हे तर केंद्रावरील पर्यवेक्षकसुध्दा या भावी शिक्षकांना कॉप्या करण्यात हातभार लावत होते. केंद्राच्या बाहेरील बाजूस खिडक्यांलगत कॉपींचा असलेला खच बघितला तर तो डोळे दीपवून टाकणारा होता. डी.एड. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचा मराठी भाषेचा पेपर होता. २२० विद्यार्थ्यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांकडे गाईड आणि नोट्स असल्याचे वास्तव अनुभवता आले. पर्यवेक्षक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. या केंद्राच्या बाहेर सर्व काही ‘आॅलवेल’ आहे, असे चित्र मुख्याध्यापकांनी रंगविण्याचा प्रयत्न केला. मात्र केंद्राच्या आत भावी शिक्षक हे केवळ कॉप्या करून पदवी कशी मिळेल, याच मनसुब्यात होते. ही परीक्षा जुने डी.एड. अभ्यासक्रमाच्या मराठी व उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली आहे. यात काही अप्रशिक्षित शिक्षकांचाही समावेश आहे. एस.टी. संवर्गातील विद्यार्थी मात्र ज्यांचे डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही त्या विद्यार्थ्यांचाही या परीक्षेत सहभाग आहे. कॉप्यासंदर्भात शिक्षण उपसंचालक राम पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.