शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

टॉवरग्रस्त शेतकऱ्यांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण

By admin | Updated: April 8, 2015 00:29 IST

जिल्ह्यात नवीन विद्युत लाईनचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोठमोठे टॉवर्स उभे करण्यात येत आहे...

 आंदोलन : शेतजमिनीचा योग्य मोबदला देण्याची मागणी अमरावती: जिल्ह्यात नवीन विद्युत लाईनचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु असून यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीवर मोठमोठे टॉवर्स उभे करण्यात येत आहे. टॉवरग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्यात यावा यासाठी भारतीय टेलिग्राफ कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी टॉवरग्रस्त शेतकऱ्यांनी मंगळवारपासून जिल्हा कचेरीसमोर उपोषण सुरु आहे.शेतकऱ्याच्या लाखो रूपये किंमतीच्या शेत जमिनीवर विद्युत टॉवर्स उभे केले जात आहेत .मात्र यापोटी त्यांना कुठलाही मोबदला देण्यात येत नाही. परंतु ५ ते ६ गुंठे शेतीची जागा घेतली जाते.हि जागा भारतीय टेलिग्राफ कायदा १८८५ च्या कलम १६ (१) नुसार घेतली जाते . त्यामुळे या कायद्यात सुधारणा करणे गरजेचे आहे. अशा विविध पिळवणुकीमुळे शेतकरी कंटाळले आहेत. यासोबतच नापीकी, दुष्काळ, कर्ज बाजारीपणा अशा विविध कारणांमुळे शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहे. आता टॉवर हे कारण आत्महत्येसाठी ठरु नये असे शेतकऱ्यांना वाटत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ४०० के.व्ही.च्या पुढील विद्युत टॉवरचे काम करण्यात आले आहेत. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम म्हणून १० लाख रुपये द्यावेत, टॉवरचे तीन पाय जमिनीवर आल्यास ७.५० लाख रुपये द्यावेत अशा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश चिटणीस मिलींद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल नागरे, दिनेश पाथरे, श्रीकांत आढाऊ यांच्या नेतृत्वात उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणातलक्ष्मण ढोम, अजय आढाऊ, प्रदीप आढाऊ, हरिदास अढाऊ, पंकज भाकरे निर्मला राऊत आदींचा समावेश आहे.