शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सोडले मुख्यालय वाऱ्यावर

By admin | Updated: September 25, 2016 00:27 IST

येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मुख्यालय वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

बाराही महिने कार्यालय बंद : कशाचा मिळतो अधिकाऱ्यांना पगार?दर्यापूर : येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मुख्यालय वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. पण हे कार्यालय बाराही महिने बंद अवस्थेतच असल्यामुळे येथील इमारत ही शोभेची वास्तू बनली आहे. तर मग येथील अधिकारी उपस्थित राहत नसेल तर त्यांना चारअंकी पगार कशासाठी, असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. दर्यापूर तालुका हा खारपाणपट्टा असल्यामुळे तालुक्यात कोरडवाहू शेती आहे. या शेतातील पिकांची नासाडी रानडुक्कर, हरिणांचे कळप, माकडे आदी वन्यप्राणी करतात. त्यामुळे शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांना काही तक्रार करायची असेल, समस्या मांडायची असल्यास अधिकारी मुख्यालयात हजर नसतात. वनपाल व वनरक्षकांकडे दर्यापूर, अंजनगाव व अचलपूर ताुलक्यातील काही गावे असल्यामुळे दर्यापुरात ते अमावस्या, पौर्णिमेलाच ते उपस्थित राहत असल्याची चर्चा आहे. स्थानिक पंचायत समितीलगत हे कार्यालय आहे. त्यामुळे अशा अधिकारी- कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, अशी मागणी संबंधित संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)