शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कृषी आत्महत्यांचे वर्गीकरण प्रथमच आमदारांचाही सहभाग

By admin | Updated: June 7, 2014 00:28 IST

आव्हानांना सर्मथपने तोंड देत आणि संकटाचे संधीत रुपांतर करणारा व शेतकर्‍यांना कृतिशील दिलासा देणारा

३७ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित : १0 महिन्यांनी जिल्हा प्रशासनाला जागगजानन मोहोड  अमरावतीआव्हानांना सर्मथपने तोंड देत आणि संकटाचे संधीत रुपांतर करणारा व शेतकर्‍यांना कृतिशील दिलासा देणारा पथदश्री कार्यक्रम अमरावती विभागात  शासनाने मागील आठ वर्षांपासून राबविला. परंतु सततची नैसर्गिक आपत्ती यामुळे होणारे कार्य यामध्ये जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे वाढते  प्रमाण आहे. सन २0१३-१४ मध्ये ७९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्यात या प्रकरणांची छाननी करणार्‍या जिल्हास्तर समितीमध्ये स्थानिक आमदारांचा समावेश  करण्याचे पत्र महसूल विभागाच्या उपसचिवांनी ६ ऑगस्ट २0१३ रोजी दिले. यानंतर ही जिल्हास्तर समितीच्या बैठकी झाल्यात मात्र यामध्ये  आमदारांचा समावेश नव्हता १0 महिन्यानंतर जिल्हा प्रशासनाला अखेर जाग आली. ११ जून २0१४ च्या सभेत स्थानिक आमदारांचा समावेश करण्यात आला आहे.  शेतकरी आत्महत्या प्रकरणांची छाननी करणार्‍या शासकीय व  अशासकीय सदस्यांचा शासन निर्णयानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात येते.शेतकरी पॅकेज समितीमध्ये आमदार सहभागाची सूचनामागील पाच वर्षांपूर्वी शेतकरी आत्महत्यापैकी ७५ टक्के आत्महत्या अमरावती विभागातील पाच जिल्हे व वर्धा जिल्ह्यातील होत्या. या प्रकरणांची  तत्काळ चौकशी व बाधित कुटुंबाला त्वरित मदत मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी, शेतकर्‍यांचे प्रतिनिधी संबंधित  अधिकारी व सेवाभावी प्रतिनिधींची समिती गठित करण्याचे शासनाचे आदेश होते. शेतकर्‍यांपर्यंत लाभ पोहोचत नाहीजानेवारी ते डिसेंबर २0१४ दरम्यान जिल्ह्यात ७९ शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षी होणारी नापिकी यामुळे  शेतकरी आर्थिक संकटात आहे. शेतीपूरक व्यवसायासाठी असणार्‍या योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहचत नाही, गारपीटग्रस्तांना शासनाने दिलेली  आर्थिक मदत अद्याप त्यांच्या बँक खात्यात वर्ग नाही. नैसर्गिक आपत्ती असताना पीक विमा मिळत नाही. यामुळे खचलेल्या मानसीकतेमधून शेतकरी  आत्महत्यांचे प्रकारात पुन्हा वाढ होत आहे.