शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

अमिषा जिल्ह्यात प्रथम

By admin | Updated: June 4, 2017 00:03 IST

सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला.

सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर सात शाळांचा निकाल १०० टक्केलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन (सीबीएसई) बोर्डाद्वारे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. अमरावती जिल्ह्यातून स्कूल आॅफ स्कॉलरची विद्यार्थिनी अमिषा अंचित्तलवार हिने ९८.२० टक्के गुण मिळवित प्रथम स्थान मिळविले. याच शाळेचा भूषण मलानी याने ९८ टक्क्यांसह दुसरे, तर वेदांत चांडक या शाळेचा वेदांत चांडक याने ९७.२० टक्के गुण घेत तिसरे स्थान मिळविले. सीबीएसईचा ओव्हरआॅल रिझल्ट घसरला असला तरी गत वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा निकाल सरस ठरला आहे. विद्यार्थ्यांना निकालानंतर काही दिवसांतच विद्यार्थ्यांना त्याच्या गुणपत्रिका मिळणार आहेत. जिल्ह्यात सीबीएसई बोर्डाशी संलग्नित असलेल्या १२ शाळा असून शहरात ११, तर वरूडमध्ये एक शाळा आहे. यापैकी शहरातील पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, महर्षी पब्लिक स्कूल, पी.आर.पोटे पाटील इंटरनॅशनल स्कूल, इंडो पब्लिक स्कूल, अभ्यासा इंग्लिश स्कूल व वरूड येथील आॅरेंज सिटी इंग्लिश स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. यामुळे शाळांत उत्साहाचे वातावरण होते.