शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

20 चमकोबाजांवर एफआयआर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:04 IST

महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डि$ंग, फ्लेक्समुळे शहरातील चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे.

ठळक मुद्देसहायक आयुक्तांद्वारा दोन ठाण्यात

तक्रारी दाखललोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका क्षेत्रात लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डि$ंग, फ्लेक्समुळे शहरातील चौकांचे विद्रुपीकरण झाले आहे. ‘लोकमत’द्वारे याचा जनदरबारात जागर करण्यात आला. अखेर बाजार व परवाना विभागाला जाग येऊन श्हरातील विविध ठाण्यांमध्ये मंगळवारी सकाळपासून सहायक आयुक्त व संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे २० हून अधिक चमकोबाजांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्यात. उशिरापर्यत ही प्रक्रिया सुरूच होती. ‘लोकमत’ने यासंबंधाने लोकदरबारात मुद्दा उचलून धरला होता.पाच दिवसात २५२ अनधिकृत होर्डिंग जप्तमहापालिकेच्या बाजार व परवाना विभागाद्वारे यंदा जानेवारी महिन्यात ६० अनधिकृत होर्डिंगविरोधात कारवाई केली. त्यानंतर हा विभाग सुस्त होता. मात्र, ‘लोकमत’द्वारे याविषयीचा जागर केल्यानंतर या विभागाला जाग आली व २८ फेब्रुवारीला ११०, १ मार्चला ३२, २ मार्चला ७०, तर ४ मार्चला ४० अनधिकृत होर्डिंग जप्त करण्यात आले. गाडगेनगर ठाण्यात १० व राजापेठ ठाण्यात १० राजकीय पदाधिकाऱ्यांविरोधात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.