शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या प्रतीक्षेत फायली

By admin | Updated: September 19, 2015 00:17 IST

जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात जोखीमीचे कामे करताना ...

जिल्हा परिषद : प्रभारी अधिकाऱ्यांसमोर अडचणींंचा डोंगरअमरावती : जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत प्रभारी अधिकाऱ्यांवर प्रशासनाची धुरा सोपविल्याने कामकाजात जोखीमीचे कामे करताना येणाऱ्या अडचणीचा फटका महत्वाच्या फायलींना बसत असल्यान मुळ नियुक्तीवर असलेली मुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल पाटील हे म्हसुरी येथील ४५ दिवसाच्या प्रक्षिणानंतर २० सप्टेबर पर्यत रजेवर आहेत. त्यामुळे सध्या मिनीमंत्रालयातील महत्वाच्या फायली त्याच्या प्रतिषेत थंडबस्त्यात पडल्या आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील हे मागील ६ आॅगस्ट पासून म्हसुरी येथे ४५ दिवसांच्या प्रशिक्षणावर गेले होते. त्यांचा ६ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणाचा कालावधी संपला आहे. त्यानंतर ते २० सप्टेंबरपर्यंत रजेवर असल्याने त्याचा कार्यभार विभागीय आयुक्त कार्यायातील आस्थापना विभागाचे उपायुक्त सुनील लांडगे यांच्याकडे अतिरिक्त सोपविण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मुख्य जबाबदारीसह जिल्हा परिषदेचे कामकाज सांभाळावे लागत आहे. अशातच वरिष्ठ पातळीवरून दररोज घेण्यात येणाऱ्या बैठका आणि विविध विषयांवर होणाऱ्या व्हीडीओ कॉन्सफस आणि अन्य कामांचा ताण वाढत आहे. याच कामकाजात व दौऱ्यात अधिक वेळ जातो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या कामकाजा संबंधित महत्त्वाच्या फायली लांबणीवर पडत आहेत. विशेष म्हणजे लांडगे यांच्याकडे केवळ काही दिवसापर्यतच विभागीय आयुक्त ज्ञानेश्र्वर राजुरकर यांनी अतिरिक्त पदभार सोपविला असल्याने जिल्हा परिषदेतील पदाधिकारील सदस्य व विभागा प्रमुख यांच्या कडून मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे येणाऱ्या महत्वाच्या फायली पैकी काही फायली जोखमीच्या असल्याने याला हात न लावलेलाच बरा अशी अवस्था जिल्हा परिषदेतील जेही प्रभारी अधिकारी आहेत. त्याची झाली आहे. त्यामुळे ज्याची मुख्य जबाबदारी आहे. त्यानीच अशा फायलीचा निपटारा केला बरा अशा मानसिकतेत बरेच अधिकारी आहेत. त्यामुळे जोखीमीची कामे करण्यापेक्षा सरळ व कमी जोखमीची कामे केलीतर बरे अशा मनस्थितीत जिल्हा परिषदेचा कार्यभार सध्या जिल्हा परिषदेत सुरू आहे. यासर्व भानगडीत पदाधिकारी व विविध विभागाच्या फायली लांबणीवर पडत असल्याने मिनीमंत्रालयाचे सर्व शिल्लेदार हतबल झाले आहेत. त्यामुळे सिईओ सुनिल पाटील हे केव्हा रूजू होतात आपल्या फायली मार्गी लागतात याचीच प्रतिक्षा सर्वाना लागली आहे. त्यामुळे सध्या सिईओ सुनिल पाटील यांच्या प्रतिक्षेत फायली अशी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)पाटील सोमवारी रूजू होणार जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी सुनील पाटील यांचे प्रशिक्षण व सुटीचा कालीवधी २० सप्टेंबर रोजी संपत असल्याने ते सोमवारी रूजू होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वाक्षरीच्या प्रतीक्षेत असलेल्या महत्त्वाच्या व अन्य पेंडिंग फायलींचा निपटारा करण्याची प्रक्रिया सुरू होईल.