शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, शेतमजूर रॅली

By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST

प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमी अधिग्रहणसारख्या कायद्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून या देशातील शेतकऱ्यांना ...

अमरावती : प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या विरोधात भूमी अधिग्रहणसारख्या कायद्याने शेतकरी विरोधी धोरण राबवून या देशातील शेतकऱ्यांना भूमिहीन करून त्यांचा संसार मातीत मिळविण्याचे काम भारतीय जनता पार्टी करीत आहे. विदर्भातील सर्वाधिक आत्महत्या हे स्पष्टपणे दाखवत आहे की, राज्यातील व केंद्रातील सरकारचे धोरण हे शेतकरी व शेतमजूर विरोधी आहे. विदर्भातील वाढत्या आत्महत्येला महाराष्ट्र शासन जबाबदार आहे. भूमी अधिग्रहण अध्यादेशाचा निषेध करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात १९ एप्रिलला रामलिला मैदान दिल्ली येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात भाग घेण्यासाठी सर्व शहर काँग्रेसचे पदाधिकारी, महापौर, सर्व नगरसेवक, माजी खासदार, माजी आमदार, ज्येष्ठ नेते यांनी दिल्ली येथे रॅलीत उपस्थित राहावे असे आव्हान अमरावती शहर काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष संजय अकर्ते, महानगरपालिका गटनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, शहर काँग्रेसचे प्रवक्ता अनिल बोके यांनी केले आहे. (प्रतिनिधी)