अनंत कोटी ब्रह्मांडनायक ... स्थानिक श्री समर्थ हायस्कूलनजीकच्या संत गजानन महाराज संस्थानद्वारे आयोजित प्रकट दिन महोत्सवात रविवारी संत गजानन महाराजांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. या पालखीमध्ये पालकमंत्री प्रवीण पोटे आणि पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांनी सहभाग घेतला.
अनंत कोटी ब्रह्मांडनायक ...
By admin | Updated: February 29, 2016 00:07 IST