शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

खापर्डे वाड्यात ‘श्रीं’च्या चांदीच्या पादुकांची स्थापना

By admin | Updated: March 2, 2016 00:46 IST

श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याला संत गजानन महाराजांचा ...

भक्तांची मांदियाळी : ‘तो’ चौरंगही आणला, रवी राणांनी केली महाआरतीअमरावती : श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांचा राजकमल चौकातील ऐतिहासिक खापर्डे वाड्याला संत गजानन महाराजांचा पदस्पर्श लाभल्याचे कर्णोपकर्णी होताच या स्थळाला अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. मंगळवारी प्रगट दिनाची पर्वणी साधून या पावन स्थळावर महाराजांच्या ३२५ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या पादुकांची स्थापना करण्यात आली. या पादुकांना शेगावच्या समाधीचा स्पर्श करून आणला आहे. दादासाहेब खापर्डे हयात असताना ज्या चौरंगावर बसवून दादासाहेबांनी सपत्निक संत गजाननाचे पूजन केले होते त्या चौरंगावर या पादुका भक्तांना दर्शनासाठी ठेवण्यात आल्यात. पश्चात आ. रवी राणा यांच्या उपस्थितीत हजारो भक्तांनी गजानन महाराजांची महाआरती केली. पश्चात भाविकांना झुनका भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. खापर्डे वाड्यातील ज्या औदुंबराच्या झाडाखाली चौथऱ्यावर गजानन महाराज बसले होते, तेथे फुलांची सुरेख आरास करण्यात आली होती. तेथेच चौरंगावर संत गजानन महाराजांची प्रतिमादेखील ठेवण्यात आली होती.हजारोंनी घेतला महाप्रसादअमरावती : खापर्डे वाड्यात गजाननाच्या पूजेनंतर 'गण गण गणात बोते'चा भक्तांनी जयघोष केला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बळ मिळो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती विलास इंगोले, बाजार समितीचे सभापती सुनील वऱ्हाडे, माजी नगरसेवक बबन रडके, जितू दुधाने, संजय हिंगासपुरे, प्रदीप वडनेरे, महापालिकेतील काँग्रेसचे पक्षनेते बबलू शेखावत, माजी नगरसेवक रामकृष्ण भुगूल, राजू परिहार, लक्ष्मी शर्मा, रजनी सोनकर, दिलीप मेहरे, संजय देशमुख, प्रकाश गावंडे, मिलिंद लेंधे, छोटू जाधव, श्याम श्रीवास, मनीष सोनेकर, निशांत चावंडे, नितीन भोंडे, श्याम जुनघरे, सपना श्रीवास, स्मृती लेंधे, अनिल भेरडे, संतोष शर्मा, स्नेहल शर्मा, संदीप चौधरी, मंदा राऊत, सुमन कैथवास, प्रभा रौंदळकर, ज्योती सैरिसे, निर्मला गोसावी, मीरा कोल्हे, शोभा इटके, सोनाली हिरुळकर, प्रियंका भुजाडणे, सुमती ढोके, लता अंबुलकर, कविता भुजाडणे, शुभांगी विरुळकर, पद्माकर गोलाईतकर, रत्ना पाटील, वंदना जामनेकर, शालिनी देवरे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)