शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी देशी दारू दुकानाविरोधात पुन्हा एल्गार

By admin | Updated: May 27, 2014 23:22 IST

स्थानिक वडाळी येथील देशी दारूचे दुकान त्वरीत हद्दपार करण्याची मागणी करीत या परिसरातील महिलांनी मंगळवारी पुन्हा एल्गार पुकारत तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला

अमरावती : स्थानिक वडाळी येथील देशी दारूचे दुकान त्वरीत हद्दपार करण्याची मागणी करीत या परिसरातील महिलांनी मंगळवारी पुन्हा एल्गार पुकारत तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा प्रशासनाला दिल्याने देशी दारूचे दुकानाचा मुद्दा पेटण्याची शक्यता बळावली आहे.

स्थानिक वडाळी येथील देशी दारूचे दुकानाविरोधात एल्गार पुकारत सदर दुकान हटविण्याबाबत वडाळी देशी दारू दुकान हटाव महिला समितीने संवैधानिक मार्गाने लढा सुरू करून मागील १६ फेब्रुवारी रोजी प्रशासनाने गुप्त मतदान प्रक्रिया राबविली. मात्र यामध्ये मोठय़ा प्रमाणात त्रुटी ठेवल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रशन निर्माण झाला होता. याबाबत महिला समितीने तक्रारही केली परंतु यावर प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही.

याउलट प्रामाणिकपणे लढा देणार्‍या महिलावर दबाब येत असल्याचे आंदोलन करणार्‍या महिलांनी या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने वडाळी येथील देशी दारूचे दुकान हद्दपार करावे अशी मागणी वडाळी देशी दारू दुकान हटाव महिला समितीने अप्पर जिल्हाधिकारी किशोर कामुने याच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे दरम्यान याबाबत जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्‍वासन आंदोलनकर्त्याना अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

यावेळी वडाळी देशी दारू दुकान हटाव महिला समितीच्या पदाधिकारी हर्षा राऊत, अनिता वानखडे, पुष्पा गुहे, ललिता आंबेकर, निशा चव्हाण, संगीता आंबेकर, शीला गावंडे, मीना आगाशे, कल्पना वैध, फरजानाबी सैय्यद, मंगला बेनिवाल, जरीना खान, मंगला मुजाळे, कविता गंडेवार, गायत्री, सपना भगतपुरे, संजय चव्हाण तसेच अन्य महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)