शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

वरूड, चिखलदरा, तिवसा तालुक्यातील सरपंच निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:13 IST

राष्ट्रवादीचा एका ग्रामपंचायतीवर झेंडा : देऊतवाड्यात काँग्रेस-भाजप युतीचा सरपंच ! वरूड : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड गुरूवारी ...

राष्ट्रवादीचा एका ग्रामपंचायतीवर झेंडा : देऊतवाड्यात काँग्रेस-भाजप युतीचा सरपंच !

वरूड : तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवड गुरूवारी करण्यात आली. यामध्ये पुसला, घोराड, हातुर्णा ग्रामपंचायतींवर काँग्रेसचे सरपंच, तर वडाळा, ईत्तमगाव, पवनी येथे भाजप समर्थित सरपंच विराजमान झाले. राष्ट्रवादीला मांगरूळी आणि महाविकास आघाडीला आमनेर आणि कुरळीचे सरपंचपद मिळाले. देऊतवाड्यात काँग्रेस-भाजप युतीचा सरपंच विराजमान झाला.

पुसला येथे धनराज बमनोटे, निखिलेश खंडेलवाल, घोराड येथे शिल्पा गोडबोले, हरिदास उमाळे, हातुर्णा येथे शिवाजी ठाकरे, वैशाली कुरवाळे, वडाळा येथे नम्रता निकम, मनीषा उईके, ईत्तमगाव येथे प्रवीण मानकर, प्रांजली लांडे, पवनी येथे कल्पना खंडार, बंडू गोळे, मांगरूळी येथे राजेंद्र घोरमाडे, प्रकाश ब्राम्हण, आमनेर येथे नीलेश धारगे, इमरान दिवाण, कुरळी येथे दुर्गा कुकडे, शोभा धामोडे, देऊतवाड्यात बाली काळबांडे, मोरेश्वर चौधरी अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी विराजमान झाले.

----------------------

चिखलदरा तालुक्यात सरपंच विराजमान

चिखलदरा : तालुक्यातील खिरपाणीच्या सरपंचपदी निशा सुरत्ने, उपसरपंचपदी सिताराम जामूनकर यांची निवड झाली. आमझरी येथे विमल धांडे, वासुदेव हेकडे, काकादरी येथे रवींद्र मावस्कर, सुनील मावस्कर, आढाव येथे जसमाय मावस्कर, मोतीलाल धांडेकर,

खटकाली येथे जयकिशोर गवते, शंकर टेकाम यांची अनुक्रमे सरपंच, उपसरपंचपदी निवड करण्यात आली.

--------------

तिवसा तालुक्यात सरपंचांची निवड

तिवसा : तालुक्यातील एकूण २९ ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्यानंतर सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीनुसार गुरुवारी तिवसा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींची सरपंच व उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली.

सारसी सरपंचपदी रीना मंजू व उपसरपंचपदी नंदू तेलमोरे यांची निवड झाली. मूर्तिजापूर तरोडा येथे प्रियंका गडलिंग व छाया वेरुळकर, शिरजगाव (मोझरी) निरंजन कडू व प्रीती खोंडे, कुऱ्हा येथे मीना नायर व सलीम खान, धोत्रा येथे भूषण गाठे व सीमा राऊत, मार्डी येथे गंगा गोरे व राहुल मनोहर, मार्डा येथे रविना अवधूत अंबुरे व कल्याणी दुर्वे, चेनुष्टा येथे जयश्री आमले व विनोद ढोणे यांची

अनुक्रमे सरपंच, उपसरपंचपदी निवड झाली आहे.