शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिवघोषात दुमदुमली अंबानगरी

By admin | Updated: March 17, 2017 00:14 IST

शिवसेना महानगरच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शोभायात्रेने संपूर्ण अंबानगरी शिवमय झाली होती.

शिवसेनेची शोभायात्रा : महानगरात शिवजयंती साजरी अमरावती : शिवसेना महानगरच्या वतीने बुधवारी काढण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शोभायात्रेने संपूर्ण अंबानगरी शिवमय झाली होती. अंबागेट मधून प्रारंभ झालेल्या शोभायात्रेचे जवाहर गेटजवळ विर्सजन झाले. शिवसेना महानगर शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपतींच्या जयंती निमित्त भव्य- दिव्य शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी ५.३० वाजता अंबागेट मधून या शोभायात्रेला प्रारंभ झाला. खा. आनंदराव अडसूल, महानगर प्रमुख सुनील खराटे, जिल्हा प्रमुख संजय बंड यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करुन शोभायात्रेला सुरुवात झाली. अमरावती व यवतमाळ येथील नामवंत ढोल पथकाशिवाय अकोटचे उत्कृष्ट दिंडी पथक, मुलींचे लेझीम येथील नामंवत व बॅँकपथक शोभायात्रेचे प्रमुख आकषण होते. शोभायात्रा अंबागेट, गांधी चौक, राजकमल चौक, शाम चौक, जयस्तंभ चौक, सरोज चौक, प्रभात चौक मार्गे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मार्गभ्रमण करीत शेवटी जवाहर नगर येथे शोभायात्रा विसर्जित झाली. शोभायात्रेचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी शिवसैनिकांनी पाणी व शरबत वाटप केले. या शोभायात्रेला खा. आनंदराव अडसूळ, महानगर प्रमुख सुनील खराटे जिल्हा प्रमुख संजय बंड, प्रशांत वानखडे, राजेश वानखडे, नरेंद्र केवले आशीष पुरोहित, परेश भंसाली, विकास शेळके, दिनेश चौधरी, उमेश वाठ, प्रकाश तेटू, देवा वेळुकार, विक्की गुहे, दिगंबर मानकर, पंजाबराव तायवाडे, भारत चौधरी, राजेंद्र तायडे, दिनेश गहलोत, प्रशांत जाधव, पराग गुडधे, महिला आघाडीच्या शोभा गायकवाड, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, रेखा खारोडे, प्रणिता खराटे, श्रद्धा गहलोत, प्रतिभा बोपशेट्टी, मंजुषा जाधव, पीयू ठाकूर, विजय खंडारे, नीलेश सावळे, राजू अक्कलवार, प्रकाश बांते, संदीप इंगोले, प्रकाश मंजलवार, राहूल माटोडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)