शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दे धक्का गाडीमुळे विद्यार्थी स्वातंत्र्य दिनापासून वंचित

By admin | Updated: August 17, 2015 00:04 IST

स्थानिक एसटी महामंडळाच्या आगारात भंगार गाड्यांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना याचा त्रास होत आहे.

चांदूरबाजार : स्थानिक एसटी महामंडळाच्या आगारात भंगार गाड्यांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व प्रवाशांना याचा त्रास होत आहे. धक्का प्लेट गाड्यामुळे ग्रामीण भागातील चिमुकल्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनी झेंडावंदनाला पोहचता आले नाही. या आगारात जिल्ह्यात सर्वाधिक ७००० च्या जवळपास विद्यार्थी पासेस आहे. हजारो विद्यार्थी चांदूरबाजार येथे ये-जा करीत असतात. एसटी महामंडळाने चांदूर आगारातून ग्रामीण बसफेऱ्या सुरू केल्या आहेत. या आगारातील ७० टक्के गाड्या भंगार झाल्यात. यामुळे ग्रामीण भागात प्रवासी वाहतुकीसाठी आगारातील भंगार गाड्यांना पाठवावे लागते. विद्यार्थी आणणाऱ्या या बसेस अनेकदा बंद पडतात. कित्येक गाड्यांना विद्यार्थ्यावर धक्का देण्याची वेळ येते. परीक्षा काळात तसेच इतर वेळी मधातच गाडी बंद पडली तर विद्यार्थ्यांची मोठी तारांबळ उडते. या आगारातून घाटलाडकी, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, करजगाव, मासोद, आसेगाव, बेलोरा, जवळा, तळवेल, देऊरवाडा येथून विद्यार्थी ये-जा करतात.स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाकरिता विद्यार्थ्यांना सकाळी घरून निघावे लागते. अशातच एक एसटी बस अमरावती मार्गावर पेट्रोलपंपासमोर विद्यार्थी येत असताना अचानक एसटी बंद पडली तर या एसटीला लोटण्याकरिता वाहकाने चक्क विद्यार्थ्यांना गाडीतून उतरवून धक्का मारायला लावले व स्वत: वाहक आपल्या मोबाईलवर लागले होते.