शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विशेष बदली प्रस्तावाला विभागीय आयुक्तांचा नकार

By admin | Updated: September 2, 2014 23:24 IST

जिल्हा परिषदेतील वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब बदलीचे प्रस्ताव यापुढे जिल्हा परिषदेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर

अमरावती :जिल्हा परिषदेतील वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब बदलीचे प्रस्ताव यापुढे जिल्हा परिषदेमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येऊ नयेत, अशा सूचना विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी जिल्हा परीषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या घेतलेल्या आढावा बैठकीत ३० आॅगस्ट रोजी दिले आहेत. या सूचनेचे पालन करण्यासाठी सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच खाते प्रमुख यांच्या नावाने लेखी आदेश काढले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी काढलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषदेतील विविध विभागात कार्यरत असलेल्या वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या विशेष बाब, बदलीचे प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकारी यांचे शिफारशीने विभागीय आयुक्त यांच्याकडे सादर करण्यात येतात. दरम्यान या मुद्दावर विभागीय आयुक्तांनी पाचही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानुसार सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बाजु ऐकून यापुढे जिल्हा परिषदेतील विशेष बाब बदलीचे प्रस्ताव कुठल्याही परिस्थितीत विभागीय आयुक्त यांच्याकडे मान्यतेसाठी पाठवू नयेत असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या सर्वच खाते प्रमुखांनी विशेष बाब बदलीचे प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे शिफारशीसाठी पुढील आदेशापर्यंत पाठवू नये, अशा स्पष्ट आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी एका लेखी आदेशाव्दारे काढले आहेत. त्यामुळे विशेष बदलीसाठी धडपणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांचा पूर्ण हिरमोड होणार आहे. त्यामुळे आयुक्तांचा पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)