शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

रवी राणांच्या हस्ते रोजगारासाठी साधने वितरित

By admin | Updated: May 4, 2016 00:34 IST

आ.रवी राणा यांच्या पुढाकाराने गरजू, विधवा, परितक्त्या, बेरोजगार, अपंग, गरीब, अंधांना रोगजार उपलब्ध व्हावा, यासाठी विविध साधने वितरित करण्यात आले.

अमरावती : आ.रवी राणा यांच्या पुढाकाराने गरजू, विधवा, परितक्त्या, बेरोजगार, अपंग, गरीब, अंधांना रोगजार उपलब्ध व्हावा, यासाठी विविध साधने वितरित करण्यात आले. यामध्ये गोरगरीब विधवा, परितक्त्या महिलांना ४३ शिलाई मशीन, युवा बेरोजगारांना ५७ चारचाकी लोटगाडीचे वाटप, १५ कटला रिक्षा, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, १७ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना आर्थिक मदत, ७०० लहान मुलांना बॅट बॉलचे वापट, १५ हॉलीबॉल चमुला हॉलीबॉचे वाटप, गावागावांतील ३८ महिला भजन मंडळींना भजन साहित्य व साऊंड सिस्टीम चे वाटप, ३७ अपगांना तीनचाकी सायकलचे वाटप, ५५ कर्णबधिरांना कर्णयंत्राचे वाटप, ६५ गावात व्यायामशाळा अंतर्गत व्यायाम साहित्याचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी आ. रवि राणा म्हणाले जिल्ह्यामध्ये अनेक युवक बेरोजगार असून त्यांना रोजगाराची विशेष आवश्यकता आहे. तसेच अनेक गोरगरीब गरजू विधा महिला व परितक्त्या महिलांनासुद्धा आपल्या कुटुंबांचे पालन पोषण करण्याकरिता रोजगाराची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)