शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

विझले तिन्ही नवविवाहितांचे संसार...

By admin | Updated: June 17, 2015 00:42 IST

अकोला मार्गावर सोमवारी रात्री १२.३० वाजतादरम्यान ट्रक व आॅटोचा भीषण अपघात झाला. यामध्ये चौघे जागीच ठार, तर

इंदल चव्हाण ल्ल अमरावतीबडनेरा- अकोला मार्गावर सोमवारी रात्री १२.३० वाजतादरम्यान ट्रक व आॅटोचा भीषण अपघात झाला. यामध्ये चौघे जागीच ठार, तर एक गंभी जखमी झाला. ठार झालेल्यांपैकी तिघे नवविवाहित होते. त्यातील एकाला अवघ्या पाच महिन्यांचा मुलगा असल्याची माहिती आहे. माहितीनुसार, अमर उर्फ बंटी रणधीर ठाकूर (२३), विजय नारायण साहू, मोहन चंद्रमोहनसिंग वर्मा, प्रमोद ऊर्फ लल्ला ओमप्रकाश मिश्रा (सर्व रा. बडनेरा) अशी मृतांची तर गौरव यादव असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. हे पाचही कट्टर मित्र होते. ते आॅटोरिक्षा चालवून संसाराचा गाडा चालवीत होते. मित्रांनी पार्टीचा बेत आखून रात्री जेवण करण्याकरिता मोहन वर्मा यांचा आॅटो क्रमांक एमएच २७ ए एफ १८३८ ने प्रिन्स ढाब्यावर गेले होते. जेवण आटोपल्यानंतर बडनेऱ्याकडे परतताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच०४ एफयू ९३३८ ने सुरभी फार्म हाऊसजवळ चिरडल्याने त्यांच्यावर काळाची झडप पडली. मृतांपैकी तिघे नवविवाहित होते. त्यांचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले असून प्रमोद मिश्रा यांना ५ महिन्यांचा गोंडस मुलगा आहे. मिश्रा यांचा मोठा परिवार आहे. या दुर्घटनेमुळे त्यांच्या पत्नीवर संकट कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून आॅटो युनियनने दुखवटा व्यक्त केला आहे.