शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दिगंबर डहाके अनंतात विलीन

By admin | Updated: June 4, 2016 00:05 IST

शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा विद्यमान नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात आले.

जिल्हा हळहळला : पुतण्या, मुलीने दिला भडाग्नी अमरावती : शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा विद्यमान नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात आले. पुतण्या रोहित आणि मुलगी समृद्धी हिने त्यांच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी जिल्ह्यातूनच नव्हे तर अकोल्यासह अन्य ठिकाणाहूनही आलेल्या शिवसैनिकांचे डोळे पाणावले. गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास डहाके यांचे मुंबई स्थित कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात यकृताच्या आजाराने निधन झाले होते. शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास डहाकेंचे पार्थिव भाजीबाजार स्थित त्यांच्या निवासस्थानी पोहोचले व शिवसैनिकांची एकच गर्दी झाली. आपल्या लाडक्या मित्राला, सहकाऱ्याला, मार्गदर्र्शकाला एकदा डोळे भरुन पाहण्यासाठी गेटच्या आतील भाग गर्दीने फुलला. गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, माजी मंत्री जगदीश गुप्ता, माजी आ.सुलभा खोडके, प्रदेश कॉँग्रेसचे सरसचिटणीस संजय खोडके, आ.अनिल बोंडे यांच्यासह अनेकांनी त्यांच्या कुटुंबीयाचे सांत्वन केले. दुपारी ३.३० च्या दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात आली. यात हजारों शिवसैनिक, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, जि.प.सदस्य सहभागी झाले. जय भवानी-जय शिवाजी, दिगंबर डहाके अमर रहे अशा स्वरात अंत्ययात्रेत रुदन व्यक्त करण्यात आले.४ च्या सुमारास स्थानिक हिंदू स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर श्रद्धांजली वाहण्यात आली. यात माजी मंत्री गुलाबराव गावंडे, माजी खा. अनंत गुढे, माजी आ. संजय बंड, आ. रवि राणा, सोमेश्वर पुसदकर, सुधीर सूर्यवंशी, बाळासाहेब हिंगणीकर, प्रवीण हरमकर, सुनील वऱ्हाडे, दिनेश बूब, यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, महापालिकेतील आजी-माजी नगरसेवक, मनपातील अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, सर्वदूरचे शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)