शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

धारणी, दर्यापूर, अंजनगावात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2016 01:05 IST

चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने ग्रामस्थांची पार दैनावस्था झाली आहे.

जनजीवन विस्कळीत : चार तालुक्यांतील सहा गावांना फटका अमरावती : चार दिवसांपासून संततधार कोसळत असलेल्या पावसाने ग्रामस्थांची पार दैनावस्था झाली आहे. १४ तालुक्यापैकी धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. यात धारणीत सर्वाधिक १५७.४ मिमि पाऊस पडला.या अतिवृष्टीने हजारो हेक्टर शेती खरडून गेली आहे. दर्यापूर व अंजनगाव सुर्जी या दोन तालुक्यात प्रत्येकी ७१ मिमि पावसाची नोंद झाली.मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३८.२ मिमि पाऊस पडला. मागील ७२ तासांपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील सर्वच मोठ्या नदी-उपनदी आणि नाल्यांना पूर आल्याने शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत आतापर्यंत ५४ टक्के पाऊस जिल्ह्यात कोसळला आहे.जिल्ह्यात १ जून ते १२ जुलैदरम्यान २५३ मिमी पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात ४४०.१ मिमी अर्थात १७३.९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. तिवसा तालुक्यात आतापर्यंत वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ७५.१ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर महिन्यात ८१४.५ मिमी पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात १२ जुलैपर्यंत ४४०.१ मिमी पाऊस पडला.