शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

धारणी तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:13 IST

धारणी : तालुक्यातील राणीगाव या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीत सर्वधर्म समभाव पॅनेलने बाजी मारली. येथे प्रभाग ३ मध्ये एकमेव नामाप्र ...

धारणी : तालुक्यातील राणीगाव या सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतीत सर्वधर्म समभाव पॅनेलने बाजी मारली.

येथे प्रभाग ३ मध्ये एकमेव नामाप्र स्त्री राखीव वगळता उर्वरित जागांवर अनुसूचित जमातीचे उमेदवार निवडून आले. प्रभाग १ मध्ये भीमराव ओंकार जावरकर, गंगाबाई कृष्णा पांडे, सुलोचना राधेलाल भिलावेकर, प्रभाग २ मध्ये लक्ष्मण भाबलू भिलावेकर, मनीषा रमेश भिलावेकर, प्रभाग ३ मध्ये लक्ष्मण भाबलू भिलावेकर, भागरथी गोपाल कासदेकर, कावेरी वाल्मिक लटपटे, प्रभाग ४ मध्ये रामलाल हिरा कासदेकर, प्रकाश राधाकिसन दारसिंबे, लक्ष्मी मुना दहिकार यांनी विजय मिळविला. --------------

धारणमहू येथे निवडणुकीत चुरस

धारणी : तालुक्यातील धारणमहू येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस अनुभवता आली. काही ठिकाणी उमेदवारांनी निसटता विजय मिळविला. काही ठिकाणी सहज विजय मिळवून ग्रामपंचायतीत पदार्पण केले. प्रभाग १ मध्ये सुकराम फालतू सावलकर, रामप्यारी राजकुमार मालवीय, प्यारी चंपालाल मावसकर, प्रभाग २ मध्ये प्रवीण धनालाल मावस्कर, जामुवंती बाबूलाल कासदेकर, कविता शिवलाल कासदेकर, प्रभाग ३ मध्ये फुलचंद सुखराम मुरले, प्यारी हिराचंद जाम्भेकर, प्रभाग ४ मध्ये विनोद मंगल भिलावेकर, राजकुमार जगन्नाथ मालवीय, जानकी चंद्रसिंह सावलकर हे विजयी झाले.