शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभागातून साकारतो विकास

By admin | Updated: March 23, 2016 00:32 IST

लोकसभागातूनच विकास आकार घेतो. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यासोबतच समन्वय ठेवावा.

यशोमती ठाकूर : कौंडण्यपूरला पांदण रस्त्याच्या कामाचा शुभारंभतिवसा : लोकसभागातूनच विकास आकार घेतो. त्यामुळे विकासकामे करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्यासोबतच समन्वय ठेवावा. विकास काम करणे ही जबाबदारी केवळ लोकप्रतिनिधींची आहे. ही भावना व्यवहार्य नाही, असे प्रतिपादन आमदार यशोमती ठाकूर यांनी केले. त्या तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथील पांदण रस्त्याच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मंगेश भगोले, भारत ढोने, लोकेश केने, रितेश पांडव, देवराव खडसे, शेषराव राठोड, सुरेश धत्तणे, राजू वेरुळकर, एसडीओ शिवाजी जगताप, तहसीलदार राम लंके आदी उपस्थित होते. लोकसहभागातून पाणंद रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे विकास कामात लोकसहभाग महत्त्वाचा ठरतो, असे सांगून त्या म्हणाल्या की श्रद्धा आणि धर्म याबाबत सर्वांना स्वातंत्र्य आहे. यात कोणी कोणावर बळजबरी करू शकत नाही. घटनेने सर्वांना समसमान अधिकार बहाल केले आहे. त्यामुळे आपले हक्क, अधिकार याबाबत दक्ष असले पाहिजे. परंतु यात जर कोणी खोडा घालत असेल तर त्याचा जाब विचारण्याची तयारी असावी. श्रीक्षेत्र कौंडण्यपूर विकासासाठी विकास आराखडा मंजूर झाला असून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामे आकार घेत आहे. परंतु संध्याचे सरकार केवळ घोषणा करण्यातच धन्यता मानत आहे. (प्रतिनिधी)