शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

विशेष शिक्षक परिचरांचे भीक मांगो आंदोलन

By admin | Updated: June 29, 2016 00:26 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाची सेवा अचानक बंद केल्यामुळे विशेष शिक्षक, परिचर हे पाच ते सहा वर्षांपासून सेवेत नाहीत.

शिक्षणमंत्र्यांचा निषेध : वाहनचालकांना अडवून भीक मागितलीअमरावती : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अध्यापनाची सेवा अचानक बंद केल्यामुळे विशेष शिक्षक, परिचर हे पाच ते सहा वर्षांपासून सेवेत नाहीत. त्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. मंगळवारी समावेशित शिक्षक संघाच्यावतीने ‘भीक मांगो’ आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. यावेळी शासन विरोधी नारेबाजी देण्यात आली.येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात विशेष शिक्षक, परिचरांचे ९ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र नऊ दिवसांपासून या आंदोलनाची शासन, प्रशासन स्तरावर दखल घेतली नाही. परिणामी विशेष शिक्षक, परिचरांनी भीक मांगो आंदोलन पुकारले. हिवाळी अधिवेशनात विशेष शिक्षक, परिचरांचे समायोजन करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिले होते. परंतु पुर्तता करण्यात आली नाही, असा आरोप आंदोलकांनी केला. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यापूर्वी वृक्षारोपण, रक्तदान करण्यात आले. थकीत वेतन आणि समायोजनचा प्रश्न सुटणार नाही तोपर्यत हे आंदोलन सुरुच राहिल, असा निर्णय विशेष शिक्षक, परिचरांनी घेतला आहे. यावेळी एस.डी. हिवराळे, एम.आर. बोरीकर, एस.बी. लोहे, एस.पी. रुपनारायण, ए.एस. गिरूळकर, ए. एम. गुल्हाणे, आर. बी. राजूरकर, पी. आर. राऊत आदी उपस्थित होते.