शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील तलावात वाघाचा मृत्यू, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी जंगलात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 20:47 IST

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळले.

चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित असलेल्या कोहा जंगलातील एका तलावात सात वर्षे वयाच्या टी- ३२ वाघाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पाण्यात आढळले. या घटनेने व्याघ्रप्रकल्पात एकच खळबळ उडाली. गुरुवारी सकाळी  वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले.मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील कोहा या पुनर्वसित  गावातील अतिसंरक्षित परिसरातील एका छोटेखानी तलावात टी-३२ क्रमांकाचा सात वर्षे वयाचा नर वाघ पाण्यात मृतावस्थेत आढळून आला. त्याचा मृत्यू नेमका कशाने झाला, ते संशोधन अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, वनपरिक्षेत्र अधिकारी लक्ष्मण आवारे आदी अधिकारी-कर्मचारी व  डॉक्टरांचे पथक जंगलात गेल्यामुळे या वाघाच्या मृत्यूसंदर्भात अधिक माहिती मिळू शकली नाही. विष प्रयोगाने मृत्यूची शक्यता?कोहा हा परिसर आता मनुष्यविरहित आहे. पाण्यात बुडालेल्या अवस्थेत वाघाचा मृतदेह आढळून आला. वाघ पाण्यात बुडून त्याचा मृत्यू होऊ शकत नाही, हे सत्य असले तरी विषप्रयोगाने वाघाची शिकार करण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही विषारी पदार्थ खाल्ल्यानंतर वाघ पाणी पिण्यासाठी त्या परिसरात गेला व त्यात त्याचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.