शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:13 IST

विनोद कारमाेरे चांदूर रेल्वे : विनोद बाबाराव कारमोरे (५०, मूळचे रा. धानोरा मोगल, ह.मु. इंदिरानगर, चांदूर) यांचे अल्पशा आजाराने ...

विनोद कारमाेरे

चांदूर रेल्वे : विनोद बाबाराव कारमोरे (५०, मूळचे रा. धानोरा मोगल, ह.मु. इंदिरानगर, चांदूर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. वडगाव (राजदी) येथील प्रभात विद्यालयात ते शिपाई पदावर कार्यरत होते.

फोटो पी ११ सुनीला काळमेघ

सुनीला काळमेघ

पेठ-मांगरुळी : स्थानिक सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष सारंग काळमेघ यांच्या मातोश्री सुनीला बाबाराव काळमेघ (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर स्थानिक मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

फोटो पी ११ श्यामराव श्रीराव

वरूड : जरूड हायस्कूलचे निवृत्त शिक्षक श्यामराव श्रीराव (८९) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सहा मुली व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर वरूड येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.