शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

मेळघाटात गरोदर मातेचा मृत्यू

By admin | Updated: May 9, 2016 00:09 IST

तालुक्यातील बासपानी येथील गरोदर मातेचा शनिवारी मृत्यू झाला.

जि. प. सदस्यांचा रुग्णालयात ठिय्या : सीएसवर गुन्हा दाखल कराधारणी : तालुक्यातील बासपानी येथील गरोदर मातेचा शनिवारी मृत्यू झाला. रात्री जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी आरोग्य विभागाच्या दुर्लक्षितपणावर प्रहार करीत दोन तास ठिय्या मांडला. त्यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत, आरोग्य उपसंचालक गुल्हाणे यांचेशी संर्पक साधून सबंधित डॉक्टरांविरुद्ध कारवाईची मागणी केली. राजकुमार पटेल यांनीसुध्दा रात्री उपजिल्हा रुग्णालय गाठून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. स्त्रीरोग तज्ज्ञ शनिवारी उपस्थित नसल्याने हा प्रसंग ओढावल्याचा आरोप त्यांनी केला. शारदा अशोक धांडे (२३,रा. बासपानी) असे मृत गरोदर मातेचे नाव आहे. तिची ही पहिलीच प्रसूती होती. तिच्यावर २५ एप्रिल रोेजी उपचार करण्यात आले. तिला रक्तसुध्दा देण्यात आले, अशी माहिती जावरकर यांनी दिली. तिला गुरुवारी ६ मे रोजी रात्री १२.३० वाजता पुन्हा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तिला अमरावतीला हलविण्याचा सल्ला शुक्रवारीच घेण्यात आाला. मात्र शारदाच्या कुटुंबीयांनी नकार दिल्याने तिच्यावर येथेच उपचार सुरु केला. शनिवारी रात्री ९ वाजता दरम्यान तिला अत्यंत वेदना सुरू झाल्या. तिच्यावर तीन डॉक्टरांनी उपचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिला वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. जि.प. सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी यासाठी आरोग्य प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत दोन तास उपजिल्हा रुग्णालयात ठिय्या मांडला होता. दरम्यान, माजी आमदार राजकुमार पटेल यांनी सुध्दा भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. मृतकाच्या नातलगांनी रात्रीच आरोग्य विभागाविरुध्द पोलिसात तक्रार दाखल केली असून शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार सुधीर पाटील यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)