शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

नरखेड रेल्वे पुलासाठी ‘डेडलाईन’

By admin | Updated: October 31, 2015 01:04 IST

बडनेरा-अमरावती राज्य महामार्गावर नरखेड रेल्वे मार्गावर निर्माणाधीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे.

कामाला गती : ३१ मार्चपूर्वी बांधकाम पूर्ण करण्याचा सूचनाअमरावती : बडनेरा-अमरावती राज्य महामार्गावर नरखेड रेल्वे मार्गावर निर्माणाधीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी ‘डेडलाईन’ देण्यात आली आहे. ३१ मार्चपूर्वी रेल्वे पुलाचे बांधकाम पूर्ण करून तो वाहतुकीसाठी सज्ज करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २२ कोटी रुपयांच्या खर्चातून नरखेड रेल्वे मार्गावर हा पूल निर्माण केला जात आहे. पुलाचे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाले असले तरी या पुलाच्या अर्धवट कामामुळे बडनेरा रेल्वे मार्गाचे चौपदरीकरण मात्र पूर्ण झालेले नाही. ‘एसएमएस’ या कन्स्ट्रक्शन कंपनीने नरखेड रेल्वे मार्गाच्या बांधकामाचे कंत्राट घेतले आहे. मध्यंतरी निधीअभावी पुलाचे बांधकाम रखडले होते. मात्र, रेल्वे मंत्रालयाने निधीची अडचण दूर करताच पुन्हा बांधकामाला गती मिळाली आहे. परंतु हा पूल ३१ मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होऊन यावरुन वाहतूक सुरू व्हावी, यासाठी खा. आनंदराव अडसूळ यांनी दिल्ली येथे रेल्वे बोर्डात बैठक घेतली होती. या बैठकीत खा. अडसुळांनी पूल निर्मितीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात. काँक्रीटीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाली आहेत. डांबरीकरणाची कामे पूर्ण व्हायची आहेत. पुलाचे बांधकाम पूर्ण होताच डांबरीकरणाची कामे हाती घेतली जातील. ३१ मार्च २०१६ पर्यंत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना धडकल्या असतानाच कंत्राटदारांनी अद्ययावत यंत्रसामग्री, कुशल मनुष्यबळाचा वापर करुन रेल्वे पुलाच्या बांधकामाला गती दिली आहे. रात्रंदिवस पुलाचे बांधकाम सुरू असल्याचे दिसून येत आहे. या पुलाच्या निर्मितीत आता निधीची अडचण नसल्याने मागील चार महिन्यांपासून बांधकाम गतीने सुरू आहे. किरकोळ कामे पूर्ण करण्यासही प्राधान्य दिले जात आहे. कामाची सध्याची गती पाहता मार्च अखेरपर्यंत हा पूल पूर्ण होण्याचे संकेत आहेत. (प्रतिनिधी)