शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, अंबानींसाठी

By admin | Updated: May 28, 2017 00:05 IST

‘अच्छे दिन येणार’ असे केंद्रातील भाजपा सरकार सर्वसामान्यांसह, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात उद्योगपतींसी यांचे हितसंबंध जुळलेले आहेत.

वीरेंद्र जगताप : मोदी सरकारच्या अच्छे दिनाची काँग्रेसद्वारा पुण्यतिथीलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ‘अच्छे दिन येणार’ असे केंद्रातील भाजपा सरकार सर्वसामान्यांसह, शेतकऱ्यांना आश्वासन देत आहेत. प्रत्यक्षात उद्योगपतींसी यांचे हितसंबंध जुळलेले आहेत. पंतप्रधान पीक विम्यासाठी १८ हजार कोटींचा हिस्सा शेतकऱ्यांनी भरणा केला. प्रत्यक्षात त्यांच्या पदरी दोन हजार कोटीच पडले. हा विमा शेतकऱ्यांसाठी नव्हे, तर अंबानींसाठी असल्याचा घणाघाती आरोप आ. वीरेंद्र जगताप यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला.केंद्रातील मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झालीत. मात्र सर्वसामान्यांच्या पदरी ‘बुरे दिन’ आलेत. या सरकारद्वारा सत्तेपूर्वी व सत्तेत आल्यावर आश्वासनांची पूर्तता नाही. केवळ दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. याच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेस कमेटीद्वारा केंद्र शासनाच्या ‘अच्छे दिन’ची पुण्यतिथी करण्यात आली.आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोप आ.जगताप यांनी केला. प्रत्यक्षात १० हजार रूपये क्विंटल असलेली तूर आता मातीमोल दराने विकली जात आहे. पत्रपरिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, जिल्हा सरचिटणीस प्रकाश काळबांडे, भैयासाहेब मेटकर, प्रल्हादराव ठाकरे आदी उपस्थित होते. अमरावती शहर काँग्रेसनेही पत्रकार परिषदेदरम्यान मोदी सरकारचा निषेध केला.मोदी सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला हारार्पणसर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या मोदी सरकारचे प्रतिकात्मक बॅनर तयार करून जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या बॅनरला हारार्पण करून पुण्यतिथी साजरी केली आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.