शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धांना खोकला, दमा, संधिवाताचा त्रास

By admin | Updated: January 19, 2016 00:11 IST

हिवाळा लागला की तरुणांमध्ये उत्साह असतो. पण वृद्धांसाठी हे अच्छे दिन नसतात.

वातावरणातील बदल ठरतोय घातक : काळजी घेण्याची गरजसंदीप मानकर अमरावतीहिवाळा लागला की तरुणांमध्ये उत्साह असतो. पण वृद्धांसाठी हे अच्छे दिन नसतात. त्यामुळे अमरावतीतील २५ टक्के वृद्धांना या दिवसांत खोकला, कप, दमा, संधिवात व श्वासोच्छवास या आजाराचा त्रास सहन करावा लागतो. वेळीच उपचार न केल्यास या आजाराचे इतर आजारामध्ये रुपांतर होऊ शकते व मृत्यूसुद्धा येऊ शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे विषाणूजन्य तापाने रुग्ण फणफणतो आहे. खासगी रुग्णालयासह इर्विन, डफरीन, डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयात बाह्य व आंतर रुग्णांची संख्या हाऊसफुल्ल आहे. वृद्ध रुग्णांना या दिवसांत पॅरालिसीस या भयंकर आजाराची शक्यता बळावते. या वयात त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने त्यांच्यावर इतर आजाराचे आक्रमण होत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे. वृध्दांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना आजाराची लक्षणे दिसू लागताच त्यावर उपचार करण्याची गरज असते. याकडे दुर्लक्ष केल्यास दुखणे बळावू शकते. वृद्धांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन त्यांना लवकर होतो. ज्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा आजार आहे. नियमित तपासणी करून कंट्रोल ठेवावे.- मनोज निचत,हृदय व मधुमेह विकार तज्ज्ञ, अमरावती.