शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, १२ मृत्यू, ४०४ पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:11 IST

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी उपचारादरम्यान १२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,४३९ झालेली आहे. याशिवाय ४०४ पॉझिटिव्हची नोंद ...

अमरावती : जिल्ह्यात शनिवारी उपचारादरम्यान १२ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याने संक्रमितांच्या मृत्यूची संख्या १,४३९ झालेली आहे. याशिवाय ४०४ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९१,४३० झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी ७,१२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्यात. यामध्ये ५.७४ टक्के पाॅझिटिव्हिटी नोंद करण्यात आली. याशिवाय उपचारादरम्यान बरे वाटल्याने शनिवारी ७०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात संक्रमणमुक्त नागरिकांची संख्या ९१,४३० झालेली आहे.

बॉक्स

२४ तासांतील कोरोनामृत्यू

जिल्ह्यात उपचारादरम्यान ५० वर्षीय महिला, धारणी, ६५ वर्षीय पुरुष, सम्मीमान नगर, अंजनगाव, ६५ वर्षीय महिला, अमरावती, ७० वर्षीय महिला, अमरावती, ५० वर्षीय महिला, मोर्शी, ३५ वर्षीय महिला, दर्यापूर, ४६ वर्षीय पुरुष, वरूड, ७५ वर्षीय महिला, पाळा, नांदगाव खंडेश्वर, ७५ वर्षीय महिला, अंजनगाव सुर्जी, ६१ वर्षीय पुरुष, अमरावती, ७२ वर्षीय पुरुष, रासेगाव, अचलपूर व ५० वर्षीय पुरुष, अमरावती यांचा मृत्यू झाला.